सावधान ! बँक खात्यात 3 पेक्षा जास्त वेळा ‘कॅश’ जमा केल्यास लागणार ‘चार्ज’, SBI चा नवा नियम, जाणून घ्या
3 पेक्षा अधिक वेळा रोख रक्कम जमा केल्यास प्रत्येक वेळी 56 रुपये शुल्क द्यावे लागणार –
बँकेच्या परिपत्रकानुसार, 1 ऑक्टोबरनंतर आपण आपल्या खात्यात 1 महिन्यांत केवळ 3 वेळा विनामूल्य पैसे जमा करू शकाल. यापेक्षा जास्त पैसे जमा केल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 50 रुपये शुल्क (अतिरिक्त जीएसटी) आकारले जाईल. सर्व्हिस शुल्कावर बँक 12% जीएसटी लावते. अशा प्रकारे, जेव्हा चार, पाच किंवा अधिक वेळा रुपये जमाकराल तेव्हा प्रत्येक वेळी 56 रुपये अधिक द्यावे लागतील. सध्या कोणत्याही बँकेत खात्यात पैसे जमा करण्यावर कोणतीही बंधने नाहीत. एखादी व्यक्ती महिन्यातून किती वेळा त्याच्या खात्यात पैसे जमा करू शकते.
तांत्रिक कारणांमुळे चेक परत केल्यास 168 रुपये द्यावे लागतील –
एसबीआयने चेक रिटर्न्सचे नियमही कडक केले आहेत. बँकेच्या परिपत्रकानुसार, तांत्रिक कारणास्तव (बाऊन्स वगळता) 1 ऑक्टोबरनंतर चेक परत केला तर चेक जारी करणार्यास जीएसटीसह 168 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
बँकेत RTGS करणे होणार स्वस्त –
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी