Monalisa | अभिनेत्री मोनालिसाचा हाॅट अ‍ॅन्ड सेक्सी व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Monalisa | भोजपुरी अभिनेत्री मोनालीसा (Monalisa) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती सतत तिचे फोटोज आणि व्हीडिओज इंस्टाग्राम वर शेअर करत असते. तिच्या अदांनी तिच्या चाहत्यांना प्रचंड वेड लावलं असून तिचे चाहते देखील तिच्या नवनवीन पोस्टसाठी नेहमीच उत्सुक असतात. अशातच मोनालिसाने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

गोव्याचा समुद्र किनारे (Goa Beach) मोनालिसा (Monalisa) मज्जा करत असल्याचे दिसत आहे. तर लाइट्समध्ये मोनालिसा कॅट वाॅक (Cat Walk) करताना देखील दिसत आहे. कॅट वाॅक करत असताना मोनालिसाने गजब एक्सप्रेशन्स (Expressions) दिले आहेत. या वेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर आणि हॉट दिसत आहे. तर कॅट वाॅक करता करता मोनालिसा मध्ये-मध्ये डान्स देखील करत आहे.

 

मोनालिसाचा हाॅट अंदाज पाहून मोनालिसाने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड पसंत आला असून मोठ्या प्रमाणात लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच मोनालीसाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मोठ्या प्रमाणात बोल्ड फोटोज पाहायला मिळतात. मोनालिसाच्या व्हिडिओवर एका फॅनने तुम्ही खूप क्युट (Cute) दिसता, अशी कमेंट केली आहे.

 

 

 

 

मोनालिसाच्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात आग आणि बदाम इमोजी शेअर करण्यात आले आहेत. तिचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात शेअर केला जात आहे. एका मुलाखतीमध्ये मोनालिसाने सांगितलं होतं की, आयुष्यात मला बऱ्याच वेळा ट्रोलिंगला (Trolling) सामोरं जावं लागतं.
मला इंग्लिश नीट बोलता येत नसल्याचं तसेच कपड्यांवर देखील लोक माझी खिल्ली उडवत असल्याचं मोनालिसा यावेळी म्हणाली.
तसेच मला समजलं की या ट्रोलींगला मला दुर्लक्ष (Ignore) करनच चांगला मार्ग असल्याचे देखील तिने सांगितलं आहे.

 

 

Web Title : Monalisa | bhojpuri actress monalisa catwalk video viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC Recruitment 2021 | एलआयसीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;
विमा सल्लागार पदासाठी मागवले अर्ज

ICC च्या ‘या’ निर्णयामुळे BCCI ला मोठा दिलासा, 1500 कोटींची होणार बचत

Satara Crime | साताऱ्यातील व्यावसायिकाला 30 लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बनं उडवून देण्याची परदेशातून धमकी

Hardik Pandya | ‘हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची ‘कंगना रणौत…’; वादावर चाहते भडकले

Sharad Pawar | शरद पवारांकडून नवाब मलिक यांची पाठराखण; म्हणाले…

नेमकं काय म्हणाले शरद पवार हे वाचा सविस्तर