Monalisa | मोनालिसाच्या ‘या’ हॉट फोटोंमुळं नेटकऱी झाले ‘गरम’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Monalisa | सोशल मीडियावर प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल मोनालिसा (Monalisa) जोरदार चर्चेत आहे. मोनालिसा नेहमीच सोशल मीडियावर तिच्या बोल्ड आणि हॉट (Monalisa Hot Photo) फोटोनं चाहत्यांना घायाळ करत असते.

 

मोनालिसानं नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये मोनालिसानं बिकिनी घातली असून, चाहत्यांना तिनं चांगलच वेड लावलं आहे. या फोटोमध्ये मोनालिसा एका जलपरी सारखी दिसत आहे. फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. (Monalisa) तिनं चेहऱ्यावर बोल्ड एक्सप्रेशन दिले आहे. तिचा हा फोटो स्विमिंग पूलमध्ये काढला असून, या (Monalisa Hot Photo) फोटोमधील अंदाज चाहत्यांना आवडला आहे. या व्हायरल फोटोमधील तिची पोज नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. हा फोटो तिनं मालदीवच्या वेकेशनमध्ये काढला आहे. तर फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं, ‘समुद्रमध्ये मोकळे व्हा’ असं लिहिलं आहे.

 

दरम्यान, मोनालियाच्या या फोटोला 53हजांराहून अधिक लाईक्स आले आहे. तिच्या या फोटोंमुळे चाहत्यांच चांगलच तापमान वाढलं आहे. ती नेहमीच तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. तसेच ती सोश मीडियावर तीव्र प्रमाणात चर्चेत पाहायला मिळते.

Web Title :- Monalisa | bhojpuri actress monalisa shared a bold picture on social media on which fans are commenting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 67 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Alanna Panday | अनन्या पांडेच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओमध्ये त्यांनी केली हॉटनेसची हद्द पार (Video)

Multibagger Stocks | ‘या’ स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना बनवले करोडपती, 11 वर्षात एक लाखाचे झाले 1 कोटी

Pooja Hegde | पूजा हेगडच्या बिकिनीतील हॉट फोटोनं सोशल मीडियावर लावली आग (PHOTOS)

Ashok Chavan | अशोक चव्हाणांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले – ‘… हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’