Monalisa | श्रीदेवीच्या गाण्यावर मोनालिसाचा जलवा, ‘हवा-हवाई’ या गाण्यावर नाचून चाहत्यांचं जिंकलं मन.
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Monalisa | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Bhojpuri Actress) सोशल मीडियावर दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे. मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. मोनालिसा हॉट आणि बोल्ड फोटोमुळे (Hot- Bold Photo) तिच्या चाहत्यांचं नेहमीच तापमान वाढवत असते. नुकतंच तिनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Monalisa)
मोनालिसानं (Monalisa) शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिनं प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या (Sridevi) सुपरहिट गाण्यावर डान्स केला आहे. श्रीदेवीचे सुपरहिट गाणं म्हणजेच ‘हवा-हवाई’ यावर तिनं पर्पल कलरचा मिनी स्कर्ट आणि व्हाईट स्लीव्हलेस क्रॉप टॉप घातला आहे. ती या गाण्यावर नाचताना दिसत आहे. मोनालिसाचा व्हिडिओमधील (Viral Video) अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत आला आहे. तिच्या या व्हिडिओला जवळपास 65हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट्समधून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, शेअर केलेल्या व्हिडिओवर (Monalisa – Viral Photo) मोनालिसाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करून आपले प्रेम व्यक्त केलं आहे. तर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, “काय भारी दिसतेस.” तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, “क्या बात है मोहना.. हॉट दिसत आहेस.” तर एका नेटकऱ्यांन “शेवटी मी तुझ्या हास्याचा वेडा झालो आहे.” असं कमेंट मध्ये लिहिलं आहे. इंस्टाग्रामवर मोनालिसाचे एकूण 4.9 मिलेनियम इतके फॉलोवर्स आहे. तर दिवसेंदिवस तिच्या फॉलोवर्समध्ये वाढ होताना पाहायला मिळते.
Nora Fatehi | ‘जलपरी’ बनल्यानंतर नोरा फतेहीची प्रकृती बिघडली, अभिनेत्री आली स्ट्रेचरवर; पहा व्हिडिओ
Nora Fatehi–Boyfriend | मलाईका अरोरासोबत झाला नोरा फतेहीचा बॉयफ्रेंड रोमँटिक, पाहा व्हायरल व्हिडिओ
PM Kisan | या कारणामुळे शेतकर्यांच्या खात्यात आला नाही 10 वा हप्ता, जाणून घ्या काय आहे कारण
PM Kisan | या कारणामुळे शेतकर्यांच्या खात्यात आला नाही 10 वा हप्ता, जाणून घ्या काय आहे कारण
Web Title :- Monalisa | bhojpuri actress monalisa shared instagram reel on shree devi hawa hawai song monalisa dance viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update