मनोरंजन

Monalisa | नाईट ड्रेसमध्ये मोनालीसाने शेअर केले फोटो, चाहत्यांनी भरभरुन केल्या कमेंट्स

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Monalisa | प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालीसा (Monalisa) पुन्हा एकदा तुफान चर्चेत आली आहे. मोनालीसा नेहमीच चर्चेत असते. अशातच तिने इंस्टाग्रामवर आकाशी रंगाच्या नाईट ड्रेसमध्ये (Night Dress) फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.

 

मोनालीसा (Monalisa) तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर सतत फोटो शेअर करत असते. मात्र नुकत्याच शेअर केलेला फोटो अतिशय बोल्ड (Bold) अंदाजात आहे. यामध्ये ती सकाळी अंथ्रूनात (Bed) बसली असल्याचं दिसत आहे.तर आपले दोन्ही हात वर करुन ती आळस देतानाची पोज तिने यावेळी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच मोनालीसाने आणखीन एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला होता. आता शेअर केलेल्या फोटोला मोनालीसाने ‘हॅलो हाय’ (Hi Hello) असं कॅप्शन दिलं आहे. तसेच तिने ‘मिसींग’ हे हॅशटॅग (#Missing) देखील वापरलं आहे. या हॅशटॅगवरुन हा फोटो कोणत्यातरी वेकेशनचा असल्याचा अंदाज लावता येतो.

मोनालिसाने शेअर केलेल्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आले आहेत. तर हजारो पेक्षा अधिक कमेंट देखील आल्या आहेत. मोनालिसा ने काही दिवसांपूर्वी अतिशय हॉट अंदाजामध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओ मध्ये तिने प्रियंका चोपडाचं ‘तिंका- तिंका’ (Tinka-Tinka) या गाण्यावर नृत्य केलं होतं. या व्हिडिओमध्ये मोनालीसाने साडी परिधान करून अगदी जोश मध्ये नृत्य केलं होतं. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तसेच मोनालीसाने यामध्ये भडक मेकअप (Dark Makeup) केला होता. भोजपुरी शिवाय मोनालीसाने (Monalisa) अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केली आहेत.

Web Title : Monalisa | bhojpuri actress monalisa shared night dress photo on instagram goes viral marathi news policenama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक