उगीच मोनालिसा करत नाही कोटयावधी फॅन्सच्या मनावर ‘राज’, तिचे फोटो एकदम ‘कडक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 125 पेक्षा अधिक भोजपुरी सिनेमे केलेली मोनालिसा कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करते. मोनालिसा अर्फ अतंरा बिस्वास सोशलवर कायम सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच आपले नवीन फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असते. आज भोजपुरी सिनेमात मोनालिसा हे खूप मोठं नाव बनलं आहे. तिच्या प्रत्येक भोजपुरी सिनेमात तिच्या हॉटनेसची गॅरंटी असते. त्यामुळे भोजपुरी इंडस्ट्रीत ती खूपच लोकप्रिय आहे. मोनालिसाने सोशलवर एखादा फोटो शेअर करायचा उशीर असतो की, तो लगेचच व्हायरल होत असतो.

यावेळी ही असेच काहीसे झाले आहे. मोनालिसाने इंस्टाग्रामवर डीप नेक व्हाईट टीशर्टमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मोनालिसाचं क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे.

एक सुंदर कॅप्शन देत मोनालिसाने फोटो शेअर केले आहेत जे क्षणात सोशलवर व्हायरल झाले आहेत आणि चर्चेत आले आहेत. चाहत्यांनी तर मोनालिसाच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पाडला आहे.

मोनालिसाचे लाखो चाहते आहेत जे तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. मोनालिसादेखील चाहत्यांसाठी नेहमीच आपले बोल्ड, हॉट आणि सेक्सी फोटो तसेच व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते.

मोनालिसा अनेकदा ट्रॅडिशनल सुट आणि कर्ली हेअर अशा लुकमध्ये शोमध्ये दिसते. मोनालिसा आपल्या ट्रॅ़डिशनल लुकसोबतच बोल्ड बिकीनी लुकचेही फोटो सोशलवर अनेकदा शेअर करत असते.

 

Visit : Policenama.com