चाहत्यांची धडधड वाढवणारे फोटो शेअर करत मोनालिसा म्हणते, ‘शांती, प्रेम, निसर्ग आणि बिकीनी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत आपल्या बोल्डनेसनं धुमाकूळ घालणारी अ‍ॅक्ट्रेस मोनालिसा गेल्या अनेक दिवसांपासून टीव्हीवर काम करताना दिसत आहे. छोट्या पडद्यावर मोनालिसानं खूप नाव कमावलं आहे. सोशलवर नेहमीच सक्रिय असणारी मोनालिसा चाहत्यांसाठी अनेक हॉट फोटो आणि बोल्ड फोटो नेहमीच शेअर करत असते. मोनालिसानं इंस्टाग्रामवरून काही बिकीनीतले बोल्ड फोटो शेअर केले आहेत जे सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

फोटोत तिनं बिकीनीवर ओढणी घेतल्याचंही दिसत आहे. ब्लॅक बिकीनीत मोनालिसा कमालीची बोल्ड दिसत आहे. फोटो शेअर करताना मोनालिसा म्हणते, “शांती, प्रेम, निसर्ग आणि बिकीनी.” इंस्टाग्रामवर मोनालिसा कायमच आपले हॉट फोटो शेअर करत असते. मोनालिसानं फोटो शेअर करायचा उशीर की, ते फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसतात. सोशलवर लाखो चाहते तिला फॉलो करतात.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !