Monalisa Bold Dance | मिनी स्कर्ट परिधान करुन मोनालिसाचा पुन्हा एकदा जलवा, शेअर केला व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Monalisa Bold Dance | प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालीसा (Monalisa Bold Dance) पुन्हा एकदा तुफान चर्चेत आली आहे. मोनालीसा नेहमीच चर्चेत असते. अशातच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने पुन्हा इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोनालिसाने (Monalisa Bold Dance) जांभळ्या रंगाचा मिनी स्कर्ट (Purple Mini Skirt) परिधान केला आहे. हा स्कर्ट गुडघ्याच्यावर पर्यंत आहे. त्यावर तिने प्रिंटेड टाॅप (Printed Top) परिधान केला आहे. हा टाॅप देखील क्राॅप टाॅप असल्याने मोनालिसा बोल्ड लुक सर्वांनाच आकर्षित करणारा आहे.

 

 

शेअर केलेल्या व्हिडीओला प्रेमात प्रचंड बुडत आहे यामध्ये, असं कॅप्शन दिलं आहे. तसेच व्हिडीओमध्ये ती डान्स (Dance) करत आहे. हा डान्स ती ‘नाजा’ (Naja) गाण्यावर करत आहे.

 

 

मोनालीसा तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर सतत फोटो शेअर करत असते. मात्र नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओ अतिशय बोल्ड (Bold) अंदाजात आहे.

 

काही दिवसांपूर्वीच मोनालीसाने आणखीन एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला होता.
आता शेअर केलेल्या फोटोला मोनालीसाने ‘हॅलो हाय’ (Hi Hello) असं कॅप्शन दिलं आहे.
तसेच तिने ‘मिसींग’ हे हॅशटॅग (#Missing) देखील वापरलं आहे.
या हॅशटॅगवरुन हा फोटो कोणत्यातरी वेकेशनचा असल्याचा अंदाज लावता येतो.

 

 

एवढंच नाही तर मोनालिसाने काही दिवसांपूर्वी अतिशय हॉट अंदाजामध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता.
त्या व्हिडिओ मध्ये तिने प्रियंका चोपडाचं ‘तिंका- तिंका’ (Tinka-Tinka) या गाण्यावर नृत्य केलं होतं.
या व्हिडिओमध्ये मोनालीसाने साडी परिधान करून अगदी जोश मध्ये नृत्य केलं होतं.
तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
तसेच मोनालीसाने यामध्ये भडक मेकअप (Dark Makeup) केला होता.
भोजपुरी शिवाय मोनालीसाने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केली आहेत.

 

 

Web Title :- Monalisa Bold Dance | monalisa bold dance viral video in short skirt bhojpuri latest song

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Priyanka Chopra | प्रियंका चोप्रा आहे गरोदर?, घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान प्रियंका म्हणाली, आम्ही अपेक्षा करतो…

SBI ATM Franchise | घरबसल्या कमवा महिन्याला 60 हजार रुपये; जाणून घ्या ‘स्कीम’

Rohit Sharma | हिटमॅन रोहितमुळं विराट कोहलीच्या ‘या’ आवडत्या खेळाडूच्या करिअरचा झाला ‘दि एन्ड’