Monalisa Bold Photos | मोनालिसा शॉर्ट्समधील बोल्ड अंदाजानं झाली सोशल मीडियावर ट्रोल.. नेटकऱ्यांनी दिल्या चांगल्याच शिव्या
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Monalisa Bold Photos | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Bhojpuri Actress Monalisa) दिवसेंदिवस प्रसिद्धीच्या झोतात आहे. सोशल मीडियावर मोनालिसा प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. दररोज ती कोणती न कोणती पोस्ट शेअर करून प्रेक्षकांच्या चर्चेत असते. (Monalisa Bold Photos)
मोनालिसा सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड आणि हॉट फोटो (Monalisa Bold Photos) शेअर करत असते. तिच्या या फोटोला (Viral Photo) प्रेक्षक चांगलीच पसंती दर्शवतात. मात्र तिनं शेअर केलेला एक फोटो नेटकऱ्यांनी चांगलाच ट्रोल केला आहे. मोनालिसानं या फोटोत काळ्या रंगाची शॉर्ट घातली आहे. मात्र या फोटोमुळे तिला प्रेक्षकांनी चांगलंच ट्रोल केलंय.
शेअर केलेला फोटो मध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि खाली काळ्या रंगाची शॉर्ट घातली आहे. केस मोकळे सोडले आहेत. फोटोमध्ये ती खूप सुंदर आणि बोल्ड दिसत असून, कॅप्शनखाली तिनं (Monalisa) लिहिलं की, ‘हाय मंडे… आपण परत भेटूया.’ नेहमीच कौतुक होणाऱ्या मोनालिसाला आता प्रेक्षकांनी चांगलाच ट्रोल केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिला वाईट कमेंट्स आणि चक्क शिव्या सुद्धा दिल्यात.
दरम्यान, मोनालिसाच्या या फोटोला जवळपास 89 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तर चाहत्यांनी फोटोवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. इंस्टाग्रामवर तिचे 5 मिलिनियमहून अधिक फॉलॉवर्स असून, ती सतत रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत असते.
Web Title :- Monalisa Bold Photo | monalisa antara biswas trolled over wearing shorts see pics here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात जोरदार घसरण, जाणून घ्या आता किती झाले स्वस्त
83 Film Review | रणवीर सिंगला पूर्ण मार्क, पहिल्या विश्व विजयाच्या शुभेच्छा
Room Heater | हिवाळ्यात हिटर लावत असाल तर व्हा सावध, आरोग्याचे होऊ शकते गंभीर नुकसान; जाणून घ्या