Monalisa Bold Video-Photo | मोनालिसानं कधी निळी तर कधी पिवळी साडी नेसून सोशल मीडियाचं वाढवलं तापमान, पापणी लवायच्या आतच बदलला लूक

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Monalisa Bold Video-Photo | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत पाहायला मिळते. मोनालियी फोटो आणि व्हिडिओ (Monalisa Bold Video-Photo) सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टची चाहतेदेखील आतुरतेनं वाट बघत असतात.

 

मोनालिसानं नुकताच इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओला नेटकर्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मोनालिसाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिनं अनेक निरनिराळ्या साड्या नेसल्या आहेत. शेअर केलेला व्हिडिओमध्ये ती (Monalisa Bold Video-Photo) सतत कॅमेरा समोर येऊन आपली साडी बदलताना दिसत आहे. बघायला गेलं तर लूक चेंज करायचा ट्रेड सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच तिनं देखील या ट्रेडवर आपला व्हिडिओ शेअर केला आहे.

 

व्हिडिओमध्ये मोनालिसा एक नवीन साडी घालून येते. कधी लाल, कधी पिवळी तर कधी गुलाबी तिनं अशा अनेक साड्या व्हिडिओमध्ये नेसल्या असून चाहत्यांना तिच्यासोबतच, तिच्या साड्यांची निवड देखील खूप आवडली आहे. चाहत्यांनी मोनालिसाच्या या व्हिडिओला (Viral Videos) चांगलंच डोक्यावर घेतलं आहे. ती या सगळ्या साड्यांमध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तसेच लाईक आणि कमेंट करून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, मोनालिसा सतत सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो (Hot- Bold Photo) शेअर करत असते. प्रेक्षकांच्या चर्चेत येण्यासाठी मोनालिसा कोणतीही संधी सोडत नाही. तसेच प्रेक्षक देखील तिच्या नवीन फोटो आणि व्हिडिओची आतुरतेनं वाट बघत असतात.

Web Title :- Monalisa Bold Video-Photo | monalisa video bhojpuri actress monalisa latest instagram video creating buzz on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sachin Tendulkar-Dharmendra | क्रिकेटचे महागुरू सचिन तेंडूलकर आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांची विमानात झाली अचानक भेट, मास्टर ब्लास्टर रमला वीरेंद्र सेहवागच्या आठवणीत

Google Chrome User Update | ‘गुगल क्रोम’ केले नसेल अपडेट तर हॅकर्सला पडाल बळी, सरकारने यूजर्सला दिला इशारा

Maharashtra Temperature | वायव्य भारतात थंडीची लाट ! पुढील 4 दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात होणार मोठी घट

Urfi Javed Viral Photo | उर्फी जावेदनं घातला विचित्र ड्रेस, नेटकरी म्हणाले – ‘आता मच्छरदाणी का घातलीस?’, व्हायरल फोटोमुळे उर्फी झाली ट्रोल..

Kiara Advani | कियारा आडवाणीनं घेतली Audi कार… किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क…!