मोनालिसाच्या ‘हॉट’ लूकनं केलं चाहत्यांना ‘घायाळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाने आपल्या शैलीने प्रत्येकाच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मोनालिसाच्या चाहत्यांची यादी खूपच मोठी आहे. सध्या मोनालिसाचा एक सेक्सी फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मोनालिसाने हॉट पॅन्ट आणि ब्लॅक टॉप घातला आहे. या लूकमध्ये मोनालिसा खूपच आकर्षित दिसत आहे. हा बोल्ड फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मोनालिसा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. मोनालिसाने इन्स्टाग्रामवर एकापेक्षा एक फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपुर्वीच मोनालिसाने तिचा बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना घायाळ केले होते. मोनालिसाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. मोनालिसाने शंभरहून अधिक भोजपुरी चित्रपटांत काम केले आहे. मोनालिसा आजकाल ‘नजर’ शोमधून घरा-घरात आपली ओळख बनवित आहे. आजकाल मोनालिसाचे पूर्ण लक्ष तिच्या शो वर आहे, त्यामुळे ती कोणताही भोजपुरी चित्रपटावर साइन करत नाही.

View this post on Instagram

👩🏻🤷‍♀️… #wednesday #mood

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

शोमध्ये मोनालिसा डायन मोहानाची भूमिका साकारत आहे. या शोसोबत मोनालिसाची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडत आहे. भोजपुरी चित्रपटाच्या पडद्यावर मोनालिसा कधी दिसणार याबद्दलची माहिती तिने अद्याप शेअर केलेली नाही पण भोजपुरी चित्रपटांवरील मोनालिसाची भूमिका चाहते खूप मिस करत आहे.

You might also like