… म्हणून अभिनेत्री मोनालिसा मध्यरात्री चाहत्यांना भेटण्यासाठी ‘आतुर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी स्टार आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसा नेहमीच आपल्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. नुकताच सर्वांनी वॅलेंटाईन डे साजरा केला तेव्हा मोनालिसानंही पती कुंवर विक्रांत सिंहसोबत एक हॉट फोटो शेअर करत वॅलेंटाईन डे साजरा केला. मोनालिसाचा हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसला. मोनालिसा अनेकदा आपल्या बिकीनी फोटोमुळे चर्चेत आली आहे. यावेळीही तिचे स्विमिंग ड्रेसमधील काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये उभी आहे.

मोनालिसानं नुकतेच इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मोनालिसानं ब्लॅक कलरचा स्विमसूट घातला आहे. फोटो शेअर करताना तिनं मीट मी टुनाईट असं म्हटलं आहे. आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये मोानालिसा म्हणते, “Meet me tonight….. nazar 2 will be waiting for u all… at 11 pm on @starplus.” मोनालिसा आपल्या चाहत्यांना स्क्रीनवरून भेटण्यासाठी किती आतुर आहे हे तिच्या कॅप्शनमधून दिसत आहे.

मोनालिसाचे हे बोल्ड फोटो सध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. मोनालिसा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मोनालिसां दिलेली पोजही चाहत्यांना खूप आवडली आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

A Good Mood Is Like A Baloon …

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. मोनालिसानं 47 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली.

View this post on Instagram

Peace , Love 💓 , Nature and Bikinis 👙🥰….

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like