Monalisa | अभिनेत्री मोनालिसाने पतिशिवाय केला तिचा वाढदिवस साजरा, म्हणाली…

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Monalisa | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) हिचा 21 नोव्हेंबर रोजी वाढदिवस (Birthday) होता. या निमीत्ताने तिच्या चाहत्यांनी तिच्यावर भरभरुन प्रेम बरसावत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या फॅन पेजवरुनसुद्धा मोठ्या प्रमाणात पोस्ट शेअर करण्यात आल्या. मात्र मोनालिसाने तिच्या पति विना तिचा वाढदिवस साजरा केला आहे.

 

मोनालिसा (Monalisa) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रचंड सक्रीय असते. अशातच तिने तिच्या वाढदिवसा दिवशी पतिविना (Without Husband) वाढदिवस साजरा करत असल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिचे केक कट (Cake Cutting) करताना तर तिने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये काही फोटो आहे. तसेच तिने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओवर ती आपल्या पतिला मिस (Miss) करत असून काम आधी (Work First) असं कॅप्शन दिलं आहे.

 

मोनालिसाने शेअर केलेल्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आले आहेत.
तर हजारो पेक्षा अधिक कमेंट देखील आल्या आहेत.
मोनालिसा ने काही दिवसांपूर्वी अतिशय हॉट अंदाजामध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता.
त्या व्हिडिओ मध्ये तिने प्रियंका चोपडाचं ‘तिंका- तिंका’ (Tinka-Tinka) या गाण्यावर नृत्य केलं होतं.
या व्हिडिओमध्ये मोनालीसाने साडी परिधान करून अगदी जोश मध्ये नृत्य केलं होतं.
तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
तसेच मोनालीसाने यामध्ये भडक मेकअप (Dark Makeup) केला होता.
भोजपुरी शिवाय मोनालीसाने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केली आहेत.

 

Web Title :- Monalisa | monalisa missing husband vikrant singh shared reel on bairi piya song video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

TET Exam 2021 | TET परीक्षेस 90 टक्के उमेदवारांची उपस्थिती; 8 हजार विद्यार्थी ‘डुप्लिकेट’?

Genelia Dsouza | जेनेलियाच्या ‘परी’सारख्या मोहक रुपानं चाहत्यांचं जिंकलं मन, पाहून तुम्हीपण व्हाल थक्क

MLA Gopichand Padalkar | पडळकरांचा अनिल परबांना सवाल; म्हणाले – ‘आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का?’