आर्थिक राशिफळ 25 जून 2020 : कन्या राशीवाल्यांचे खर्च वाढतील, सिंह राशीला लकी आहे गुरूवार

1- मेष

पैशाशी संबंधीत एखादा महत्वाचा निर्णय घ्याल. आर्थिक प्रकरणात तुम्हाला कुटुंबांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंब-नातेवाईक यांच्यावर आज पैसे खर्च होतील.

2- वृषभ

तुमचा मिळालेला पैसा सध्या जास्त खर्च होत आहे. कुटुंबाशी संबंधीत महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. जमा पैशांची योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्याचे प्लॅनिंग कराल.

3- मिथुन

धनलाभात भाग्याची भरपूर साथ मिळेल. कामाचा योग्य फायदा मिळेल. मात्र, खुप जास्त मेहनत केल्यावरच यश मिळेल.

4- कर्क

आर्थिक दृष्टिकोनातून सध्या काळ ठिक नाही. खर्च अगोदरपासून जास्त होत आहे. तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर अजूनही मिळण्यास उशीर होईल.

5- सिंह

सरकारी कामातून धनलाभ मिळेल. जुन्या गुंतवणुकीत वाढीचे योग आहेत. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे.

6- कन्या

आजचा दिवशी खर्च वाढेल. तुमच्या पैकी अनेक लोकांना प्रवासातून नुकसान होऊ शकते. आजचा दिवस पैशाच्या बाबतीत सक्षम नाही.

7- तुळ

धनलाभाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य आहे. तुम्ही तुमच्या खर्चावर योग्य नियंत्रण ठेवाल. तुम्हाला पिता किंवा पितृतुल्य व्यक्तीकडून धनलाभ होईल.

8- वृश्चिक

आर्थिक दृष्टिने खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे प्लॅनिंग कराल. खर्च कमी झाल्याने स्थितीत सुधारणा होईल. आजच्या दिवशी जमिनीद्वारे लाभ मिळू शकतो.

9- धनु

तुमच्यापैकी अनेक लोकांची आर्थिक चिंता वाढेल. प्रवासातून नुकसान होईल. तुम्हाला पैशाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल.

10- मकर

उत्पन्नाच्या स्त्रोतातून नुकसान होईल. विनाकारण नोकरी सोडण्याचा विचार करू नका. अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.

11- कुंभ

आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या क्रियात्मक शक्तीद्वारे धनलाभ होईल. कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळेल.

12- मीन

आकस्मित धनलाभाचा योग आहे. तर, तुम्हाला कुटुंबाच्या खर्चावर थोडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.