‘माकडा’च्या हातात लागला मुलीचा ‘मोबाइल’, ‘ऑनलाइन शॉपिंग’ करुन उडवले पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या के जिंगसू प्रांत येथील येंगचेंग प्राणी संग्रहालयात एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. या प्राणी संग्रहालयातील एका माकडाने प्राणी संग्रहालयात काम करणाऱ्या कर्माचऱ्याच्या मोबाइलवरुन ऑनलाइन शॉपिंग केली.

बंदर के हाथ लगा लड़की का मोबाइल, कर डाली ऑनलाइन शॉपिंग!

या प्राणीसंग्रहालयात लेव मेंगमेंग जू कीपर म्हणजे देखरेख करणारी कर्मचारी म्हणून काम करत आहे. 6 नोव्हेंबरला ही कर्मचारी मुलगी माकडाच्या खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यास गेली. तेव्हा ती तिचा मोबाइल तेथेच विसरुन आली.

बंदर के हाथ लगा लड़की का मोबाइल, कर डाली ऑनलाइन शॉपिंग!

यानंतर या माकडाने मोबाइल उचलला आणि वापरण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे माकड पुन्हा मोबाइल बाजूला ठेवून झाडावर चढले. जेव्हा ही मुलगी माकडाचे खाद्य घेऊन परत आली तेव्हा तिला मोबाइलवर काही नोटिफिकेशन दिसले.

बंदर के हाथ लगा लड़की का मोबाइल, कर डाली ऑनलाइन शॉपिंग!

हे नोटिफिकेशन ऑनलाइन शॉपिंग साइटवरुन आले होते. यात लिहिले होती की त्यांचे सर्व ऑर्डर सक्सेसफुल प्लेस झाले आहेत. या मुलीला वाटले की तिचा मोबाइल हॅक झाला आणि कोणी दुसऱ्याने ही शॉपिंग केली.

बंदर के हाथ लगा लड़की का मोबाइल, कर डाली ऑनलाइन शॉपिंग!

जेव्हा या मुलीने प्राणी संग्रहालयातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा तिने पाहिले की तिचा मोबाइल माकडच्या हातात होता आणि तो स्क्रीनवर काहीतरी करत होता.

बंदर के हाथ लगा लड़की का मोबाइल, कर डाली ऑनलाइन शॉपिंग!

Visit : Policenama.com