Monsoon Food Safety Rules | मान्सूनमध्ये ‘खाण्या-पिण्या’च्या ‘या’ 10 गोष्टींपासून रहा दूर, रहाल आरोग्यदायी; जाणून घ्या

नवी दिल्ली : Monsoon Food Safety Rules | हवामानातील बदलामुळे पावसाळ्यात अनेक वायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. अशावेळी मान्सून आनंद घेताना आरोग्याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. एक्सपर्टनुसार या हवामानात खाण्या-पिण्याची (Monsoon Food Safety Rules) कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेवूयात.

1 आल्याचा चहा / Ginger Tea –

पावसाळ्यात आल्याचा चहा, गरम पाणी, गरम दूध घेऊ शकता

2 मध / Honey –

रोज कोमट पाण्यात मध टाकून घ्या. तसेच ग्रीन टी टाकू शकता. यामुळे शरीराला अँटीऑक्सीडेंट्स मिळतील आणि इम्यूनिटी बूस्ट होईल.

3 लसून इत्यादी / Garlic etc. –

पावसाळ्यात लसून, मिरची, आले, हिंग, हळद, कोथेंबिर, जिरे आणि मेथीचा वापर करावा. यामुळे पचनाच्या समस्या दूर राहून इम्यूनिटी वाढते.

Monsoon Food Safety Rules | monsoon food safety rules avoid these foods in monsoon

4 पाणी / Water –

या काळात भरपूर पाणी प्या. पाणी उकळून थंड केलेले किंवा फिल्टर करून प्या. डेयरी प्रॉडक्ट्स जास्त सेवन करू नका.

5 ताजे जेवण / Fresh Meals –

पावसाळ्यात ताजे जेवणच सेवन करा. रात्रीचे आणि फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाऊ नका. किंवा गरम करून नंतरच खा.

6 मका / Maize –

या हवामानात मका, चना, बेसन, ओट्स, भाज्या जसे की कारली सेवन करा. बाहेर मिळणारी कापलेली फळे सेवन करू नका. आंबट फळांचे सेवन करा.

7 सूप / Soup –

चिंचेची चटणी आणि लोणचे टाळा. यामुळे वॉटर रिटेंशनचा धोका वाढतो. सूप प्या.

8 स्ट्रीट फूड / Street Food –

या काळात स्ट्रीट फूड टाळा.

9 हिरव्या पालेभाज्या / Green Leafy Vegetables –

मान्सूनमध्ये विशेषता हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक, कोबी आणि फळांमध्ये किडे असू शकतात म्हणून जास्त काळजी घ्या. यासाठी फळे आणि भाज्या चांगल्या प्रकारे धुवून घ्या. पाण्याने अनेकदा धुवून नंतरच वापरा.

10 स्पायसी फूड / Spicy Foods –

या हवामानात डिप फ्राईड फूड किंवा स्पायसी फूड खाणे टाळले पाहिजे. शरीराला जेवढी गरज असेल तेवढेच अन्न खावे. गरजेपेक्षा जास्त आणि जास्त तळलेले, मसालेदार जेवण खाल्ल्याने पचनसंबंधी समस्या, ब्लोटिंग आणि वॉटर रिटेंशनची समस्या सुद्धा होऊ शकते. याऐवजी मीट ग्रिल्ड किंवा तंदूरी फूड आयटम निवडू शकता.

हे देखील वाचा

PAN | तुमच्या PAN चं चौथं अन् पाचवं ‘अक्षर’ असतं खुपच ‘विशेष’, जाणून घ्या यावरून काय समजतं

Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  monsoon food safety rules avoid these foods in monsoon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update