Morning Breakfast Tips | सकाळी उठल्यावर करा ‘या’ पेयांचे सेवन, सगळे आजार होतील दूर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल सगळेच खूप धकाधकीच जीवन जगत आहेत. यासगळ्यामध्ये स्वत:ला टिकवून ठेवायचे असेल, तर प्रत्येकाला आप-आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (Morning Breakfast Tips) यासाठी आहार हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामध्ये सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवनापर्यंतची सगळी नियमावली येते. आपल्याला माहित असेल की, सकाळी झोपेतून उठल्यावर लगेचंच जड किंवा पचन्यास वेळ घेणारे अन्न खाऊ नये. (Morning Breakfast Tips) त्यापूर्वी द्रव्यजन्य पेयांचे सेवन करावे. परंतूसकाळी उठल्या-उठल्या नेमके काय प्यावे हे काहींना समजतं नाही. परंतू आज आम्ही तुम्हाला सकाळी कोणते प्येय तुम्ही घेऊ शकता, याविषयी सांगणार आहोत (Start Your Day With These 5 Nutritional Morning Drinks).

 

– ग्रीन-टी (Green Tea)
जर तुम्हाला तुमची चरबी कमी करायचू असेल, तर दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करा. (Morning Breakfast Tips) या चहामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स (Vitamin-C And Antioxidants) भरपूर असतात. जे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.

 

– नारळ पाणी (Coconut Water)
तुमच्या दिवसाची सुरुवात नारळ पाण्याने करा. या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.

 

– लिंबू आणि चिया सीड्स (Lemon And Chia Seeds)
सकाळी लिंबू पाणी पिण्याबाबत तुम्ही अनेकांनी ऐकले असेल. तुम्ही त्यात चिया बिया देखील घालू शकता. यामुळे तुम्हाला दिवसाची सुरुवात करण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळेल. याशिवाय हे पेय वजन कमी करण्यात आणि रोगप्रतिकारशक्ती (Immunity Power) वाढवण्यासही मदत करते.

– ग्रिन ज्यूस (Green Juice)
फायबर आणि अँटिऑक्सिडंटने भरलेल्या या पेयाने तुमचा दिवस सुरू करा. तुम्ही पालक, केळी इत्यादी गोष्टी मिसळून ते तयार करूशकता. त्याची खासियत म्हणजे त्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या किंवा फळेही घालू शकता.

 

– कोरफडचा रस (Aloe Vera Juice)
कोरफडचा रस एक अशी गोष्ट आहे, ज्याचा तुम्हाला फायदाच होईल. तुम्हाला त्याची चव आवडेलच असे नाही. पण त्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. कोरफडीचा रस त्वचेच्या आरोग्यास चालना देण्याबरोबरच, पचन सुधारण्यासाठी आणि तोंडाच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषक तत्वांनी भरलेला असतो. त्यामुळे या पेयाने तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Morning Breakfast Tips | start your day with these 5 nutritional morning drinks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hair Care Tips | Summer मध्ये आपल्या केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आत्ताच ‘या’ सवयी लावून घ्या

 

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

 

Heart Attack | पुर्वी दिसतात ‘हे’ 6 लक्षणे, चुकून देखील दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या