Morning Habits | वेगाने वजन कमी करण्यासाठी अवलंबा सकाळाच्या ‘या’ 8 चांगल्या सवयी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Morning Habits | लोक वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी अवलंबतात, परंतु हे इतके सोपे काम नाही. ही एक मोठी प्रक्रिया आहे ज्यासाठी धैर्य, चिकाटीची आवश्यकता असते. सकाळच्या या सवयी (Morning Habits) तुमचे वजन वेगाने कमी करू शकतात. जाणून घेवूयात…

1 हाय प्रोटीन ब्रेकफास्ट –

दिवसभर उर्जा मिळण्यासाठी सकाळी लवकर हाय प्रोटीन ब्रेकफास्ट करा यामुळे लंचपर्यंत भूक लागत नाही.

2 भरपूर पाणी पिणे –

सकाळची सुरूवात दोन ग्लस पाण्याने करा. यामुळे वजन कमी करण्यात मदत होईल.

3 वजन मोजणे –

रोज सकाळी आपले वजन मोजणे वेट लॉसमध्ये उपयोगी ठरते.

4 उन्हात बसा –

सकाळी-सकाळी 15 ते 20 मिनिट उन्हात बसा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

5 एक्सरसाइज करा –

सकाळी उठल्यावर एक्सरसाईज केल्याने वेट लॉस लवकर होते.

6 लंचकडे लक्ष द्या –

लंच वेळेवर घ्या. काय खात आहात याकडे लक्ष द्या.

7 चांगली झोप घ्या –

रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. चांगली झोप घ्या. झोप आणि भूकेचा जवळचा संबंध आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

8 येण्या-जाण्याच्या साधनावर लक्ष द्या –

संशोधनानुसार वॉक, सायकल चालवणे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केल्याने वजन लवकर कमी होते.

 

Web Title : morning habits that help you lose weight fast

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Excise Officer Suspended | राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील अधिकार्‍यासह 4 जण तडकाफडकी निलंबीत

Pune Crime | कोथरुडमध्ये कारमधून आलेल्या चोरट्यांचा ‘रोड शो’, पार्किग केलेल्या गाड्यांमधून कार टेप व साऊंड सिस्टीमची चोरी

Pune Crime | BMW कार चालकाची अरेरावी, भररस्त्यात तरुणीला केली बेदम मारहाण