Mosquitoes | मच्छरांना घरातून पळवून लावण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपण पाहिलं असेल की, गटार, तुबलेल्या पाण्याच्या अवती-भवती खूप मच्छर असतात. या (Mosquitoes) मच्छरांमुळे अनेक वेळा खूप रोगांना सामोरं जावं लागतं. परंतू काळजी करण्याच कारण नाही. कारण आम्ही मच्छरांना (Mosquitoes) घरातून पळवून लावण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत (Home Remedies To Get Rid Of Mosquitoes).

 

1. लसणाचा रस (Garlic Juice)
डासांना दूर करण्यासाठी तुम्ही लसूण वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला लसणाच्या काही कळ्या मॅश करा, आणि त्या पाण्यात उकळवा. (Home Remedies) आता ते पाणी एका स्प्रे बाटलीत भरा आणि खोलीवर सर्वत्र शिंपडा. असे केल्याने खोलीत असलेले सर्व डासपळून जातील. (Mosquitoes)

 

2. कॉफी (Coffee)
कॉफी वापरूनही तुम्ही डासांना दूर करू शकता. जर तुम्हाला कधी वाटत असेल की डास अंडी घालू शकतात, तर तिथे कॉफी पावडर किंवा कॉफी घाला. असे केल्याने सर्व डास आणि त्यांची अंडी नष्ट होतील.

3. पुदिना (Mint)
पुदिन्याच्या सुगंधाने डासांना त्रास होतो. त्यामुळे पुदिन्याचा रस घरभर शिंपडल्यास डास पळून जातील.

 

4. कडुलिंबाचे तेल (Neem Oil)
कडुलिंबाचे तेल देखील डासांना घालवण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्हाला डास चावला तर तुम्ही पाण्यात कडुलिंबाचे तेल मिसळा किंवा लोशनमध्ये मिसळा आणि शरीरावर लावा जेणेकरून डास तुमच्या आजूबाजूला फिरणार नाहीत.

 

5. सोयाबीन तेल (Soybean Oil)
सोयाबीन तेल देखील डासांना घालवण्यासाठी उपयुक्त उपाय आहे. त्यासाठी रात्री संपूर्ण शरीरावर सोयाबीनचे तेल लावा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Mosquitoes | home remedies to get rid of mosquitoes sleep well in whole night

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 2 Dry Fruits पासून लांब राहावं, अन्यथा वाढेल Blood Sugar Level

 

Skin Care | तुमचीही त्वचा Combination असेल, तर करा ‘हे’ रूटीन फ़ॉलो; जाणून घ्या

 

Weight Loss Remedies | व्ययाम करूनही वजन कमी होत नाहीये?, तर आजच ‘या’ सवयींना ठोका रामराम