Mosquitoes Repellent Plants | घरात आवश्य लावा ‘या’ 5 वनस्पती, ‘मच्छर’ भटकणार नाहीत जवळपास, जाणून घ्या

नवी दिल्ली : Mosquitoes Repellent Plants | डेंगू, मलेरियाचे मच्छर वेळोवळी आपला प्रकोप पसरवतात. डेंगूचा ताप आणि मलेरियासारखे घातक आजार कधीकधी जीवघेणे सुद्धा ठरतात. अशावेळी, रक्त पिणार्‍या या शत्रूंचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. 5 अशा वनस्पती आहेत ज्या बाल्कनीचे सौंदर्य वाढवण्यासह मच्छरांना सुद्धा घरापासून दूर पळवतात. या वनस्पती (Mosquitoes Repellent Plants) कोणत्या ते जाणून घेवूयात.

1 सिट्रोनेला ग्रास –

ही वनस्पती डेंगू (ऊशपर्सीश षर्शींशी) आणि मलेरियाच्या मच्छरांना दूर ठेवते.

2 झेंडूची फुले –

पिवळ्या रंगाची झेंडूची फुले बाल्कनीची शोभा वाढवतात आणि मच्छरांना सुद्धा घरापासून दूर पळवतात. झेंडूचे अफ्रीकन आणि फ्रेंच हे दोन्ही प्रकार मॉस्किटो रिप्लेएन्ट आहेत.

3 तुळस –

गॅलरीत तुळस लावल्याने मच्छर पळून जातात. हे सुद्धा मॉस्किटो रिप्लेएन्ट आहे.

4 लव्हेंडर –

लव्हेंडरचे रोप मच्छरांचे शत्रु समजले जाते. हे नैसर्गिक मॉस्किटो रिप्लेएन्ट मच्छरांना पळवण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. लव्हेंडर ऑईल पाण्यात मिसळून थेट स्कीनवर सुद्धा लावू शकता.

5 रोजमेरी-

रोजमेरीचे फुल निळे असते. हे सुद्धा एक नैसर्गिक मॉस्किटो रिप्लेएन्ट आहे. रोजमेरी मॉस्किटो
रिप्लेएन्टचे 4 थेंब 1 चतुर्थांश जैतून तेलात मिसळून त्वचेवर लावा.

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत राज्यातील ‘या’ जिल्हयांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी ‘धो-धो’

Pune News | सहयोग ट्रस्टतर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ करणार बलात्कारग्रस्तांना कायदेविषयक मदत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  mosquitoes repellent plants dengue malaria diseases

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update