कोरोना काळात तुम्ही सुद्धा कपडे धुताना आणि सुकवताना ‘या’ चुका करता का? होऊ शकते Bacterial Infection

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या एक मोठी लोकसंख्या मल्टी स्टोरेज बिल्डिंग्जमध्ये राहते. येथे उन आणि शुद्धा हवा देखील व्यवस्थित येत नाही. घराच्या बाल्कनीत कपडे (Clothes) सुकवले जातात परंतु अनेकदा येथे उन बरोबर येत नाही. ज्यामुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन infection होत आहे. कपडे Clothes व्यवस्थित धुतले नाहीत आणि उन्हात वाळवले नाहीत तर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. यामुळे फंगल इन्फेक्शनचा infection धोका वाढतो.

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

हे लक्षात ठेवा
1- कोरोना संक्रमित व्यक्तीचे कपडे वेगळे धुवा
2- कपडे धुण्यासाठी एकत्र करून साठवून ठेवू नका
4- कपडे घराच्या आत सुकवू नका

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

होऊ शकत हे नुकसान
1- कपडे योग्यप्रकारे धुतले आणि वाळवले नाही तर गंभीर आजार, त्वचारोग, बॅक्टेरियल इन्फेक्शन infection होऊ शकते.
2- त्वचेवर डर्मेटाइटिस नावाची अ‍ॅलर्जी होऊ शकते. ओलसरपणामुळे ही होते.
3- आंघोळ केल्यानंतर सुक्या कपड्याने अंग पुसले नाही तर फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
4- कपड्यांच्या ओलसरपणामुळे सुद्धा अनेकदा मुरूम होतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन कपडे व्यवस्थित न सुकवल्यामुळे होते.

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

कपडे धुण्याची आणि सुकवण्याची योग्य पद्धत
1- कपडे Clothes उन्हात सुकवा
2- कपडे धुतल्यानंतर हात धुवा
3- संक्रमित व्यक्तीचे कपडे वेगळे धुवा

 

Also Read This : 

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या

Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा आता घरच्या घरी, जाणून घ्या