home page top 1

धक्कादायक ! महिलेनं चक्क ‘बॉयफ्रेन्ड’च्या मुलासोबतच 15 महिने ठेवले ‘संबंध’, नंतर झाली ‘असं’ की ‘बस्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेमधील फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेला आपल्या बॉयफ्रेंडच्या मुलाची संबंध ठेवल्यामुळे अटक करण्यात आली आहे. 37 वर्षीय वैलेरी एस्पोसितो या महिलेने जवळपास 15 महिने या मुलाशी शरीरसंबंध ठेवले. आरोपी महिला हि स्वतःदेखील 12 वर्षीय मुलाची आई असून आपल्या बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअप झाला नाही तोपर्यंत तिने त्याच्याशी संबंध ठेवले. ब्रेकअप झाल्यानंतर ती आपल्या मुलासह त्याचे घर सोडून गेली.

मिळालेल्या माहितीनुसार,या पीडित मुलाच्या वडिलांनी या महिलेला ‘दारिंदा’ असे म्हटले आहे. तसेच सेक्स एडिक्शनमुळे तिने असे केल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या नात्याची सुरुवात हि मागील वर्षी जुलै महिन्यात झाली होती.

पीडित मुलाचा वडील घरी नसल्यावर ती त्याला आपल्या वासनेची शिकार बनवत असे. तिने त्या मुलाला काही व्हिडीओ देखील पाठवले होते. त्यावेळी तिने मागील 15 महिन्यांपासून त्याचे शोषण केले. दरम्यान, पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like