आईनं दिला मुलीला ‘डिच’, ठेवले जावयासोबत शरीरसंबंध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एका महिलेने आपल्या आईवर अतिशय गंभीर आरोप लावला आहे. या महिलेच्या आरोपानुसार आईने तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नव्हे तर तिने एका मुलाला जन्म देखील दिला. हा धक्कादायक प्रकार लंडनमधील आहे. या प्रकारामुळे महिला संतापली असून ती तिच्या आईला कधीही माफ करणार नाही असे म्हणले.

लॉरेन या 34 वर्षीय महिलेने 19 वर्षीय पॉल या एअरपोर्ट वर्करशी विवाह केला होता. लॉरेनची आई 53 वर्षीय आहे. आई जुलीने आपल्या मुलीचे लग्न आलिशान पद्धतीने लावून दिले. त्यानंतर तिने आपल्या मुलीला आणि जावयाला हनिमूनसाठी खास जागेवर पाठवलं. मुलीने सांगितले की हनिमूनवेळी तिची आई देखील सोबत होती.

london

नऊ महिन्यानंतर तरुणीच्या आई जुलीने एका मुलाला देखील जन्म दिला. तेव्हा तिने असे सांगितले की ती आणि पॉल एकत्र आहेत. लॉरेन याबाबत म्हणाली की पॉल कायम आईसोबत चांगल्या पद्धतीने बोलायचा. त्यामुळे मला कधी काही वाटलं नाही. कारण ते एकमेकांशी उत्तम वागत होते.

याबाबत एका दिवशी लॉरेनला अचानक कळाले. तिला तिच्या बहिणीने याची माहिती दिली. कारण तिच्या बहिणीने पॉलचा फोन तपासला होता, तेव्हा तिला हे लक्षात आले. तिची आई आणि पॉल फोनवर गप्पा मारत असे. ही गोष्ट तिने तिची बहीण लॉरेनला सांगितली.

लॉरेनकडून आईला विचारणा करण्यात आल्यानंतर आईने हे नाकारले. लॉरेनने याची विचारणा पॉलला केली तर त्याने देखील याला नकार दिला. परंतु तेव्हा त्याने त्याचा फोन लॉरेनच्या हातात दिला नव्हता. एक दिवस अचानक पॉलने वेडिंग रिंग काढून फेकली आणि तो लॉरेनला सोडून निघून गेला.

लॉरेनने तपास केला तेव्हा तिला कळाले की पॉल तिच्या आईकडे गेला आहे, तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिला विश्वासच बसला नाही की ज्याच्यावर आपण एवढे प्रेम केले त्याने आपल्याला एवढा मोठा धोका दिला. एक दिवस पॉल आणि तरुणीची आई जुली यांनी आपण कपल असल्याचे जाहीर केले.

यावर लॉरेन म्हणाली की एका आई आपल्या मुलीसोबत असं कसं करु शकते, पॉल तर एक परका मुलगा होता, परंतु माझ्या स्वत:च्या आईने असे केले. पॉल 18 वर्षांचा असताना लॉरेनने त्याला डेट करण्यास सुरुवात केली होती. वर्षभराने त्यांनी विवाह केला. परंतु पाच वर्षांनी पॉलने लॉरेनला सोडून तिच्या आईशी संसार थाटला.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like