शाळकरी मुलीच्या बॅगमध्ये आईला सापडलं ‘कॉन्डोम’ ! पुढं ‘असं’ झालं (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आई आणि मुलीचे नाते हे खूप वेगळे असते. या नात्याला मैत्रीचे नाव दिले जाते. त्यामध्ये जर आईला आपल्या मुलीच्या बागेमध्ये जर काँडमचे पाकीट सापडले तर काय होईल याचा विचार करा. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही यासंबंधी उत्तर शोधू शकता.

PunkFunk या युट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलीच्या बॅगेत आईला काँडमचे पाकीट सापडते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत ३५ लाख लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. आपल्या मुलीच्या बॅगेत काँडमचे पाकीट सापडल्याने हि आई आपल्या मुलीला प्रचंड रागवताना दिसून येत आहे.
या व्हिडिओतील आई आपल्या मुलीने आपला विश्वास तोडला म्हणून रडताना दिसून येत आहे. त्यानंतर असे काही घडते कि, त्या आईसमोर सर्व काही खऱ्या गोष्टी येतात. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडीओ पाहणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त