धक्कादायक ! झोपेत असलेल्या मुलीची आईनेच केली हत्या; सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन – आईने आपल्या झोपलेल्या मुलीच्या डोक्यात दगड घालून हत्या Murder केली आहे. मंगळवेढा Mangalvedha (जि. सोलापूर) येथे बुधवारी (दि. 9) रात्री अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी आईने स्वतः पोलिसांत जाऊन अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीची हत्या केल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलीस police चौकशीत आरोपी आईने हत्येचा रचलेला बनाव फार काळ टीकला नाही. पोलिसी खाक्या दाखवताच आईने हत्येची Murder कबुली दिली आहे. या घटनेने मंगळवेढा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Digital Signature | डिजीटल स्वाक्षरी म्हणजे काय? ती कशी जनरेट केली जातेय?, जाणून घ्या प्रोसेस

मंगल कुबेर नरळे (वय 35) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे.
तर चंदाबाई कुबेर नरळे (वय-55 रा. दोघेही अकोला रस्ता मंगळवेढा ) असे हत्या करणा-या निर्दयी आईचे mother नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही वर्षापासून जमीन land आणि पैशाच्या वादातून मृत मंगल आणि तिच्या आईचे भांडण होत होती.
याच रागातून आई चंदाबाईने मुलगी मंगलची हत्या केली आहे.
बुधवारी रात्री अकराच्या सुमारास दोघी मायलेकी घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेल्या होत्या.
दरम्यान मुलगी मंगलला झोप लागली.
यावेळी आपली मुलगी झोपल्याचे पाहून आईने मुलीच्या daughter डोक्यात दगड stone घालून हत्या केली.

सरकारने कोविशील्डच्या दोन डोसमधील गॅप केला कमी, जाणून घ्या कुणाला मिळणार प्राथमिकता?

मुलीची हत्या केल्यानंतर चंदाबाईने पहाटे 3 तीनच्या सुमारास पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या मुलीची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची फिर्याद दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली.
यानंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी फिर्यादी आईची चौकशी केली.
पोलीस चौकशीत आरोपी आईने हत्येची Murder कबुली दिली आहे. जमीन आणि पैशाच्या वादातून हत्या केल्याचे आईने पोलीस चौकशीत सांगितले.
याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

Nitin Raut | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का ?