अभिनेत्री मौनी रॉयच्या ‘कडक’ लुकने वाढवलं सोशलचं ‘तापमान’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मौनी रॉय अनेक हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूडमध्येही आपली जागा तयार केली आहे. मौनी गेल्ड या सिनेमात खिलाडी अक्षय कुमारसोबत पहिल्यांदाच दिसली. यानंतर तिला अनेक सिनेमात काम मिळाले. मौनी बॉलिवूडमधील अनेक इव्हेंटमध्ये दिसत असते.

आपल्या बोल्ड फोटोंमुळे मौनी रॉय नेहमीच चर्चेचा हिस्सा बनली आहे. पु्न्हा एकदा ती चर्चेत आली आहे. सध्या मौनीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात मौनी खूपच हॉट दिसत आहे. चाहत्यांना हे फोटो आणि मौनीचा हॉट अंदाज चांगलाच आवडला आहे.

View this post on Instagram

Supermarket ready 👩🏻🤓 📸 @rahuljhangiani

A post shared by mon (@imouniroy) on

व्हायरल झालेल्या फोटोंपैकी एका फोटोत दिसत आहे की, मौनीने एका फोटोत गोल्डन ब्लाऊज आणि ब्लू स्कर्ट घातला आहे. लुक कंप्लीट करण्यासाठी तिने रेड बूटही घातले आहेत. मौनीने तिचे सर्व फोटो तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केले होते जे सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Costume, dance , hydrate , repeat !

A post shared by mon (@imouniroy) on

आणखी मौनीचा बोल्ड फोटो आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. यात ती स्लीव्हलेस टॉपमध्ये बोल्ड पोज देत आहे. हा टॉप बॅकलेस असून त्याची सेक्सी डिझाईन तिला खूप सुट करत आहे.

View this post on Instagram

Remember? @sashajairam 🖤

A post shared by mon (@imouniroy) on

मौनीने सेक्सी एक्सप्रेशन देत चाहत्यांची मने जिंकली आहेत. मौनीने प्रत्येक फोटो साजेसं कॅप्शनही दिलं आहे.

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, मौनी लवकरच ब्रह्मास्त्र या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लिड रोलमध्ये आहेत. यात अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. याशिवाय मौनीकडे आणखी दोन प्रोजेक्ट्स आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

 

Loading...
You might also like