Mouni Roy Bold Photo | मौनी रॉयनं ब्रालेटमध्ये दिल्या मिलियन डॉलरच्या पोज, फोटो झाले व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) मागील आठवड्यात प्रियकर सूरज नांबियार (Suraj Nambiar) सोबत लग्नबंधनात अडकली. त्याचं लग्न (Mouni Roy – Suraj Nambiar Marriage) धुमधडाक्यात पार पडलं असून, तिचे लग्नाचे फोटो (Mouni Roy Bold Photo) आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल झाले. मात्र लग्नानंतर मौनीचा एक लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. तिनं काही फोटो (Mouni Roy Bold Photo) सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

 

 

 

 

मौनीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये निळ्या रंगाची ब्रालेट घातली असून, खाली प्रिंटेड स्कर्ट घातला आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे. तिनं हे फोटो गॅलरीमध्ये काढले असल्याचं दिसून येत आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या लूकमध्ये तिनं अनेक फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘प्रेमामध्ये जगलेलं जीवन कधी सुस्त नाही होत.. हॅप्पी हॅप्पी… हरी ओम.’

 

 

 

दरम्यान, पुढील फोटोमध्ये मौनी एका पुलाच्या बाजूला सोफ्यावर पोजदेत असून फोटोमध्ये हसत आहे.
या फोटोमध्ये मौनी अत्यंत सुंदर दिसत असून, तिच्या अदानं चाहत्यांना घायाळ केलं आहे.
तिच्या या फोटोला अनेक चाहत्यांनी कमेंट करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय. नेटकरी लाईक्सचा पाऊस पडत आहे.

 

 

Web Title :- Mouni Roy Bold Photo | mouni roy looks breathtaking post wedding in blue sequins bralette and skirt set

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा