‘रेड’ बिकीनी मध्येच मस्ती करत होती मौनी रॉय, मंदिरा बेदी म्हणाली – ‘Ufffffff’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. नुकतीच मौनी आपल्या एका नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली होती ज्यामध्ये मौनी टॉपलेस दिसत होती. यानंतर मौनीचा एक व्हिडीओ समोर आला ज्यात ती अंडरवॉटर स्विमिंग करताना दिसली होती. हा व्हिडीओ शेअर करत तिनं वॅलेंटाईन डे साजरा केला होता. पुन्हा एकदा मौनीचे रेड बिकीनी फोटो चर्चेत आले आहेत.

समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे की, मौनीनं रेड बिकीनी घातली असून ती स्विमिंग पूलमध्ये मस्ती करत आहे. मौनीनं स्वत: इंस्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले होते. मौनीच्या या फोटोंची चाहत्यांकडून खूपच स्तुती होताना दिसत आहे. चाहत्यांसोबतच टीव्ही अ‍ॅक्ट्रेस मंदिरा बेदीनंही मौनीच्या या फोटोंवर कमेंट केली आहे. आपल्या कमेंटमध्ये मौनी म्हणते, “Uffffffff” याशिवाय तिनं हार्टची इमोजीही कमेंटमध्ये पोस्ट केली आहे. मंदिरांच्या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मौनीचे हे रेड बिकीनीतले फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. मौनीचे अनेक फोटो आहेत ज्यात ती वेगवेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे. मौनीचे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. मौनीचे बिकीनी फोटो व्हायरल होण्याची तशी ही काही पहिलीच वेळ नाही.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच मौनी ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमा दिसणार आहे. या सिनेमात बिग बी. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

View this post on Instagram

HAPPY LOVE DAY !

A post shared by mon (@imouniroy) on

View this post on Instagram

#mouniroy 🔥👙🔥

A post shared by Celebcaster (@celebcaster) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like