Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर केले असे फोटो, व्हायरल फोटोनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री मौनी रॉयनं (Mouni Roy Glamorous Look ) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केला आहे. जानेवारी महिन्यात ती गोव्यामध्ये आपला प्रियकर सूरज नांबियार (Suraj Nambiar) सोबत लग्न बंधनात अडकली. लग्नानंतर मौनी अधिकच बोल्ड (Mouni Roy Bold Look) आणि ग्लॅमरस (Mouni Roy Glamorous Look ) दिसायला लागली आहे. नुकतंच सोशल मीडियावर तिचा एक फोटो तुफान व्हायरल (Mouni Roy Viral Pics) होताना दिसतोय.

मौनी रॉयनं (Mouni Roy) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या लेटेस्ट फोटोची
(Mouni Roy Latest Photo) इंटरनेटवर तुफान चर्चा होताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच कॅमेरासमोर ती एकापेक्षा एक जबरदस्त अशा पोज (Mouni Roy Killer Poses) देताना दिसतीये. तिचे हे फोटो (Mouni Roy Superhot Photo) पाहून इंटरनेटवर चांगलंच तापमान वाढलं आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये मौनी अत्यंत सुंदर (Mouni Roy Beautiful Photos) आणि ग्लॅमरस (Mouni Roy Glamorous Look) दिसत आहे. फोटोमध्ये तिनं आपल्या लूकला (Mouni Roy Sizzling Look) पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाला चारचाँद लावले आहे.

 

दरम्यान, शेअर केलेल्या फोटोमध्ये (Mouni Roy Instagram Photos) मौनी खिडकीजवळ बसलेली दिसत आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, फोटोवर जवळपास 2.27 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच भरपूर कमेंट्स करून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा पाऊस पाडला आहे.

 

Web Title :-  Mouni Roy Glamorous Look | mouni roy looks hot in white off shoulder night dress see photos mouni roy wear off shoulder dress

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त