Mouni Roy Gorgeous Look | मौनी रॉयच्या ‘या’ मनमोहक अदामुळं तुम्हीही व्हाल मोहित, पारंपारिक ड्रेस घालून सोशल मीडियावर केला कहर
पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Gorgeous Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये ती चांगलीच प्रसिद्ध होत असते. तिनं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिनं (Mouni Roy Gorgeous Look) आपल्या करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली. तर सध्या तिनं बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं शिखर गाठलं आहे.
मौनीनं (Mouni Roy) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Mouni Roy Bold Look) ती अत्यंत सुरेख दिसत आहे. फोटोमध्ये (Mouni Roy Viral Photo) तिनं आकाशी रंगाचा पंजाबी सुट तर आणखी एका फोटोत हिरव्या रंगाचा सुट परिधान केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बागेत उभी आहे.
मौनीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये (Mouni Roy Hot Look Pic) तिच्या लग्नाचा ग्लो चेहऱ्यावर झळकताना दिसत आहे. तिनं गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर सिंदूर आणि हातात बांगड्या घातल्या आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Mouni Roy Gorgeous Look) तिनं केसं मोकळे सोडले आहेत. फोटोमधील तिच्या अदाने चाहत्यांना वेडावून सोडलं आहे.
दरम्यान, 27 जानेवारी 2022 ला मौनी तिचा बॉयफ्रेंन्ड सूरज नांबियार (Suraj Nambiar) सोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाच्या (Mouni Roy – Suraj Nambiar Marriage) फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली होती.
Web Title :- Mouni Roy Gorgeous Look | mouni roy shares beautiful photos wearing different suit see her pics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update