Mouni Roy Latest Bold Photo | मौनी रॉयनं रात्री समुद्र किनारी दिल्या सिजलिंग पोज, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Latest Bold Photo). मौनी रॉयनं छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ या मालिकेमधून प्रेक्षकांना आकर्षित करून घेतलं. तसेच छोट्या पडद्याबरोबर बॉलिवुडमध्ये देखील तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांना वेड लावलं आहे. तिनं नुकतंच सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Mouni Roy Latest Bold Photo) शेअर केले आहेत.

मौनीनं शेअर केलेल्या फोटोमुळं सोशल मीडियावर चांगलीच आग लागली आहे. मौनीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये (Mouni Roy Instagram Photo) हिरव्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमधील तिचा गळा अगदीच डीप दिसत आहे. फोटोमधील मौनीच्या अदा अगदीच बोल्ड आहे. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहेत.

मौनीचे हे फोटो (Mouni Roy Latest Bold Photo) सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये (Mouni Roy Instagram Caption) तिनं लिहिलं की, ” विश्वास. जगा. प्रार्थना करा. प्रेम करा. नृत्य करा. हसा..” तिच्या या फोटोवर चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजी पाठवून कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच नेटकऱ्यांनी जोरदार लाईक्स करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

दरम्यान, मौनीनं (Mouni Roy) करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. मौनी ‘नागिन’ (Naagin) या सिरीयलमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. ‘नागिन’मधील पात्रानं चाहत्यांचं चांगलंच मन जिंकलं. लवकरच ती आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ (Bramhastra) मध्ये दिसणार आहे.
नुकतंच ‘ब्रह्मास्त्र’चं मोशन पोस्टर (Bramhastra – Motion Poster Out)
रिलीज झाला असून, चहाते या चित्रपटासाठी आतुर झाले आहेत.

 

Web Title :- Mouni Roy Latest Bold Photo | mouni roy showed a sizzling avatar on the beach late at night photos will make you fan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

How To Get Pink Lips Naturally | गुलाबी आणि चमकदार ओठांसाठी करा ‘हे’ प्रभावी 5 नैसर्गिक उपाय; जाणून घ्या

‘RRR’ Movie Promotion | बहुप्रतिक्षीत ‘RRR’ चित्रपटाचं झालं स्टॅच्यू ऑफ यूनिटीमध्ये प्रमोशन, ठरला पहिला चित्रपट

Chandrakant Patil | ‘PM नरेंद्र मोदी 2 तास झोपतात, झोपच लागू नये यासाठी…’; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य !