Mouni Roy | समुद्रामध्ये मौनी रॉयनं दिल्या बोल्ड पोज, हॉट फोटो पाहून चाहते म्हणाले – ‘मार डाला रे…’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Mouni Roy | आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री (Mouni Roy) मौनी रॉय. मौनी रॉयनं छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ या मालिकेमधून प्रेक्षकांना आकर्षित करून घेतलं. तसेच छोट्या पडद्याबरोबर बॉलिवुडमध्ये (Bollywood) देखील तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांना वेड लावलं आहे.

 

 

मौनी रॉय( Mouni Roy) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. चाहते तिच्या फोटोसाठी नेहमीच उत्सुक असतात. नुकतंच मौनीने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही बोल्ड फोटो शेअर करून, चाहत्यांना वेड लावले आहे. शेअर केलेले हे फोटो इंस्टाग्रामवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती समुद्राच्या मध्यभागी उभी राहिली असून, तिने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. फोटोमध्ये तिनं बोल्ड पोज देऊन फोटोशूट केलं आहे. फोटोमध्ये तिच्या पर्सनालिटीनं नेटकऱ्यांना चांगलच आकर्षित केलं आहे. या फोटोंना चाहात्यांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केला आहे. तर अनेकांनी फोटोवर लाइक्स आणि कौतुकाचा वर्षाव केलाय.

 

दरम्यान, सध्या मौनी (Mouni Roy) वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा चांगलीच चर्चेत आली आहे. ती जानेवारी 2022 मध्ये लग्न करणार असल्याची बातमी समोर आली असून, मौनी तिचा बॉयफ्रेंड सुरज नाम्बियार सोबत लग्न करणार आहे. तसेच मौनी लवकरच ‘ब्रम्हास्त्र’या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिच्या सोबतच या चित्रपटात (Ranbir Kapoor) रणबीर कपूर, (Alia Bhatt) आलिया भट आणि (Amitabh Bacchan) अमिताभ बच्चन देखील दिसणार आहे.

Web Title :- Mouni Roy | mouni roy share bold and hot photos in blue bikini fans reaction goes viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aadhaar Card | तुमच्या ‘आधार’ द्वारे किती Sim झाले अ‍ॅक्टिव्हेट, ‘या’ पध्दतीनं ऑनलाइन जाणून घ्या

 

Imported liquor Rates | मद्यप्रेमींसाठी खुशखबर ! विदेशी दारू झाली स्वस्त, आयातीचे विशेष शुल्क दर कमी केल्याने किंमत निम्यावर

 

Ankita Lokhande | लवकरच अंकिता लोखंडेच्या घरी वाजणार सनई चौघडे; 3 दिवसानंतर होणार ‘नवरी’

 

MLA Gopichand Padalkar | एसटी कामगार संपावरून पडळकरांचा सरकारवर आरोप; म्हणाले – ‘मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..’

 

Samantha Prabhu | पुष्पाच्या आयटम साँगमधील सामंथा प्रभूच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांच्या हृदयाची वाढवली धडधड

 

PMSBY योजनेत अतिशय कमी प्रीमियममध्ये मिळतो अपघात कव्हरचा लाभ, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेचे फायदे आणि अर्जाची प्रक्रिया