Mouni Roy | मौनी रॉयच्या हॉट फोटोजची सोशल मीडियावर एकच चर्चा; फोटो पाहून चाहते घायाळ

Mouni Roy | mouni roy share her sizzling look in pink bra top flaunts her toned figure in new pics
file photo

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री मौनी रॉयचा (Mouni Roy) छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास खूपच लक्षवेधी होता. मौनी रॉयने आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूकने सर्वांच्या मनात स्थान मिळवले आहे. अलीकडेच मौनी रॉयने (Mouni Roy) एक नवीन फोटोशूट केले असून ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CntfRp7vxqN/?igshid=OGQ2MjdiOTE=

मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. त्यामध्ये मौनी पिंक कलरच्या ब्रामध्ये आणि ह्वाइट रंगाच्या मलमल स्कर्टमध्ये दिसत आहे. यावेळी तिने चमकदार मेकअप करत केस मोकळे सोडत सर्वांनाच आकर्षित केले आहे. मोनीच्या या फोटोचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CnvdPnUv7-F/?igshid=OGQ2MjdiOTE=

या फोटोमध्ये मौनीने एकापेक्षा एक पोजेस देत फोटो शेअर केले आहे.
मौनीच्या फोटोवर जन्नत जुबेर रहमानी, शमिता शेट्टी आणि अदा खान यांनी देखील कमेंट केले आहेत.
तर अनेक चाहत्यांनी कमेंट करत मौनी या फोटोमध्ये हॉट दिसत असल्याचे बोलले आहे.
मौनीच्या या फोटोवर सध्या हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CniySYovncj/?igshid=OGQ2MjdiOTE=

Web Title :- Mouni Roy | mouni roy share her sizzling look in pink bra top flaunts her toned figure in new pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane | बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘त्या’ पत्राची होतेय चांगलीच चर्चा

Mahrashtra Politics | शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा

Satyajeet Tambe | ‘माझ्यावरील घराणेशाहीचा आरोप चुकीचा’ सत्यजीत तांबेंचे टीकाकारांना जोरदार प्रतिउत्तर

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Rickshaw driver commits suicide by hanging himself after calling his sister due to wife's immoral relationship with friend; Police register case against wife and friend, incident in Handewadi

Pune Crime News | मित्राबरोबरच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे रिक्षाचालकाने बहिणीला फोन करुन गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नी व मित्रावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, हांडेवाडी येथील घटना