Mouni Roy | मौनी रॉयच्या शॉर्ट ड्रेस मधील ग्लॅमरस अवताराने वेधले सर्वांचेच लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मौनी रॉयचे लूक चाहत्यांना नेहमीच आकर्षित करत असतो. मौनी सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज तिच्या चाहत्यांसाठी ती सतत शेअर करत असते. नुकत्याच मौनीने (Mouni Roy) तिचे काही फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मौनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने केसरी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. ज्याची नेकलाईन खूपच डीप दिसत आहे. या फोटोमध्ये मौनीने विविध पोजेस दिले आहेत. या ड्रेस मध्ये मौनी खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. मौनीच्या या फोटोजने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.

सोशल मीडियावर मौनीचे (Mouni Roy) 25.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.
हे फोटोज शेअर केल्यानंतर काही तासातच या फोटोला लाखो लोकांनी लाईक केले आहेत.
मौनीचे चाहते तिला नेहमी स्टाईलमध्ये पाहण्यासाठी उत्सुक असतात.
त्याच वेळी, अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची कोणतीही संधी सोडत नाही.
मौनी सध्या ‘द व्हर्जिन ट्री’ चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि ती आता लवकरच अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसणार आहे.

 

Web Title :- Mouni Roy | mouni roy shared new look in orange- hort dress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल