Mouni Roy | मौनी रॉय झाली ‘Oops Moment’ची शिकार, बॅकलेस ड्रेस घालून कारमध्ये बसताना झाली कॅमेरामध्ये कैद..! पाहा व्हायरल व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Mouni Roy | सोशल मीडियावरील बहुचर्चित अभिनेत्री मौनी राय सतत आपल्या हॉट आणि बोल्ड (Hot & Bold) फोटोनं चाहत्यांना गरम करत असते. तसेच मौनी सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. परंतु नुकताच (Mouni Roy) मौनी एका उप्स ‘Oops Moment’ शिकार झाली आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांना ओप्स मोमेंटचा सामना करावा लागतो. तर बऱ्याच अभिनेत्र्या त्याचा शिकार झाल्या आहेत. दरम्यान, एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये मौनी ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे. व्हायरल झालेल्या या (Mouni Roy Viral Video) व्हिडिओमध्ये मौनीनं एक सुंदर डिझायनर ड्रेस घातला आहे. ती मीडियाच्या कॅमेरापासून स्वत:ला वाचण्यासाठी पळताना दिसतेय. परंतु जसं मौनी तिच्या कारमध्ये बसायला जाते, तसं चुकून ओप्स मोमेंटचा ती शिकार होते, आणि नेमकं कॅमेरामध्ये रेकॉर्ड होते.

तसेच व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मौनी (Mouni Roy) घातलेला ड्रेसमध्ये अजिबात कंफर्टेबल फिल करत नाहीये. तसेच व्हिडिओमध्ये तिच्या चाहत्यांसोबत फोटोसाठी पोज देत आहे. मौनीला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं असून, सोशल मीडियावर बऱ्याच नेटकऱ्यांनी तिचाया ड्रेसची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, मौनी रॉय लवकरच आगामी चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’मध्ये दिसणार आहे.
या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत. तर मौनीसोबतच ‘ब्रह्मास्त्र’मध्ये (Ranbir Kapoor) रणबीर कपूर, (Alia Bhatt)आलिया भट आणि (Amitabh Bachchan) अमिताभ बच्चन दिसणार आहे. त्यामुळे (Bramhastra) या चित्रपटासाठी रसिक प्रेक्षक आतुरतेने चित्रपट प्रदर्शनाची वाट बघत आहे.

 

Web Title :- Mouni Roy | mouni roy was sitting in the car wearing a backless dress oops moment was recorded in the camera

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Juhi Chawla | जुही चावला शूटिंगमध्येच झाली होती गरोदर, चित्रपटाच्या सेटवरच गरोदरपणा मध्येही…

Tanisha Mukherjee | अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची लागण

Monalisa | मोनालिसाच्या ‘या’ हॉट फोटोंमुळं नेटकऱी झाले ‘गरम’

Alanna Panday | अनन्या पांडेच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओमध्ये त्यांनी केली हॉटनेसची हद्द पार (Video)