‘नागीण’ मधील मौनी रॉयचे ‘बॅकलेस’ फोटो घालतायत सोशलवर ‘धुमाकूळ’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – नुकतेच पुन्हा एकदा टीव्ही सिरीयल नागीण मधील मौनी रॉयने आपले काही बोल्ड अंदाजातील फोटो शेयर केले आहेत. ती ‘रॉ’ चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या नंतर कामातून वेळ काढूत आपल्या सुटया एन्जॉय करते आहे आणि तिने तेथील काही फोटो शेयर केले आहेत. ती त्या फोटोमध्ये खूप सेक्सी दिसते आहे. तिने ते फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. फोटो शेयर करत असे लिहिले की, Me, at most times, Shakespeare’s fool. या फोटो मध्ये ती खूप सेक्सी दिसते आहे.

 

नुकतेच तिने टाकलेल्या इंस्टाग्रामवरील फोटोजला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. तिने शेयर केलेले फोटोमध्ये ती हॉट दिसते आहे. तिचा हा हॉट अंदाज सगळ्यांना आवडला आहे. तिने त्या फोटो मध्ये व्हाईट ड्रेस घातलेला दिसतो आहे. व्हाईट ड्रेस मध्ये मौनी रॉय खूप मोहक दिसते आहे आणि तिचे सेक्सी पाय खूप छान दिसता आहेत. एका फोटो मध्ये ती सेक्सी बॅक दाखवते आहे त्यामुळे सोशल मीडियाचं तापमान वाढत आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

 

Loading...
You might also like