मौनी रॉयच्या ‘हॉट’ फोटोंनी वाढली नेटीझन्सच्या काळजाची धडधड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मौनी रॉय आपल्या चाहत्यांसोबत नेहमी आपले हॉट फोटो शेअर करत असते. अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट ‘गोल्ड’ मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री मौनी रॉय आपल्या फॅशन सेंसमधून सगळ्यांचे मन जिंकत आहे. मौनीने आपले सेक्सी फोटो शेअर करुन खूपच चर्चेमध्ये आली आहे.
नुकतेच मौनीने काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये मौनी स्विमसूट घालून पूलमध्ये आराम करताना दिसत आहे. पाण्यामध्ये मौनी खूपच हॉट दिसत आहे. मौनीचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. चाहते तिचे फोटो पाहून खूपच घायाळ झाले आहे. चाहत्यांना तिचे फोटो खूपच पसंतीस पडले आहे.
मौनी सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती तिचे प्रत्येक फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहते लाइक आणि कमेंट करत असतात. तिचे सोशल मिडियावर लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. चाहत्यांना तिचे फोटो खूप पसंतीस पडतात.
मौनी वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर, मौनी लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसून येणार आहे. या व्यतिरिक्त मौनी ‘मेड इन चाइना’ मध्ये दिसणार आहे.
चित्रपटामध्ये तिच्या व्यतिरिक्त राजकुमार राव आणि बोमेन ईरानी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी मौनी ‘रोमियो अकबर वॉल्टर’ मध्ये दिसून आली आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता जॉन अब्राहमने मुख्य भूमिकेत काम केले आहे.
- जेवणानंतर ‘या’ ७ गोष्टी अजिबात करू नका, आवश्य जाणून घ्या*
- ही आहेत ‘मान’ आणि ‘कंबर’ दुखीची कारणे, जाणून घ्या
- ‘ही’ १० लक्षणं असू शकतात घशाच्या कर्करोगाची, जाणून घ्या
- धने खा ‘हे’ आहेत फायदे
- लिफ्टपासून ते बाथरूमपर्यंत करू शकता मेडिटेशन, कसे ते जाणून घ्या
- ‘सुंदर’ दिसण्यासाठी अभिनेत्री प्रियंकाने सांगितल्या ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स ; घ्या जाणून