Mouni Roy Sizzling Look | ट्यूब गाउन मधील फोटो शेअर करून मौनी रॉयनं सोशल मीडियावर केला कहर, पाहा व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Sizzling Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये ती चांगलीच प्रसिद्ध होत असते. तिनं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिनं (Mouni Roy Sizzling Look) आपल्या करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली. तर सध्या तिनं बॉलीवूडमध्ये (Bollywood News) आपल्या अभिनयानं शिखर गाठलं आहे.

मौनीनं (Mouni Roy) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो (Mouni Roy Instagram Photo) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं लेमन यल्लो कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घातला आहे. तिच्या गाउनवर पांढऱ्या रंगाचे खडे चिटकवले असून, या ड्रेसमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. फोटोसाठी मौनी एकापेक्षा एक वरचढ पोज (Mouni Roy Killer Look) देताना दिसत आहे.

शेअर केलेला फोटोमध्ये मौनीनं डार्क मेकअप केला आहे. फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस (Mouni Roy Glamorous Look) आणि सुंदर (Mouni Roy Beautiful Look) दिसत आहे. तसेच तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अवघ्या काही तासातच या फोटोला 1 लाखांहून अधिक लाईक्स आले असून, कमेंट्समधून चाहत्यांनी तिच्यावर भरपूर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, 27 जानेवारी 2022 ला मौनी तिचा बॉयफ्रेंन्ड सूरज नांबियार (Suraj Nambiar) सोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाच्या (Mouni Roy – Suraj Nambiar Marriage) फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली होती.

Web Title :- Mouni Roy Sizzling Look | mouni roy sizzling look in tube style lemon shade gown


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना लवकरच देशमुख, मलिकांसोबत शिवभोजन थाळी खायला पाठवलं पाहिजे’ – भाजप आमदार नितेश राणे

Anil Bonde | भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन महिने कारावासाची शिक्षा, जाणून घ्या!

Pune Crime | लग्नानंतर अचानक भेटली प्रेयसी अन् बहरलं जुनं प्रेम ! पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर घडलं असं काही की इंजिनियर तरुणानं उचललं टोकाचं पाऊल…

Shiv Sena MP Sanjay Raut | ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक ! सोमय्यांना दिली शिवी, भाजपवर हल्ला; पत्रकारांनाही इशारा

Kirit Somaiya On Sanjay Raut | ‘मी दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो’ – किरीट सोमय्यांचं स्पष्टीकरण