Mouni Roy Superhot Look | पांढऱ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये आरशा समोर स्वत:ला पाहत राहिली मौनी रॉय, पाहा व्हायरल फोटो
पोलीसनामा ऑनलाईन टीम – मौनी रॉय सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते (Mouni Roy Superhot Look). अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्सचे अनेक चाहते आहे. मौनी दिवसेंदिवस प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती चाहत्यांच्या संपर्कात येण्याचा कोणता बहाना सोडत नाही. सोशल मीडियावर तिच्या फोटोने (Mouni Roy Superhot Look ) चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
मौनीनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर फोटो (Mouni Roy Instagram Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस (Mouni Roy Backless Photo) घातला आहे. हा ड्रेस मागून पूर्णपणे उघडा असल्यानं चाहते तिच्याकडे आकर्षित झाले आहे. फोटोमध्ये तिनं केस मोकळे सोडले असून,चेहऱ्यावर न्यूड मेकअप करून आपला लूक (Mouni Roy Superhot Look ) पूर्ण केला आहे.
मौनी रॉयनं (Mouni Roy) शेअर केलेल्या फोटोमध्ये खास गोष्ट अशी की, ती आरशामधून स्वत:कडे बघताना दिसत आहे. तिनं फोटोमध्ये अत्यंत बोल्ड पोज दिल्या आहेत. फोटोमधील तिचं रूप पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
दरम्यान, मौनीच्या या फोटोला (Mouni Roy Bold Photo) अद्याप 4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
तसेच चाहत्यांनी कमेंट्स करून तिच्याबद्दलच प्रेम व्यक्त केलं आहे.
तसेच अनेक कलाकारांनी देखील तिच्या फोटोवर (Mouni Roy Hot Look) कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Mouni Roy Superhot Look | mouni roy was seen admiring herself in front of the mirror in a white backless gown
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी ! दोन नेत्यांच्या शाब्दिक संघर्षात अजित पवार म्हणाले…