Mouni Roy-Suraj Nambiar Private Photo | टेलिव्हिजनवरील ‘नागिन’नं शेअर केले नवऱ्यासोबत खासगी फोटो, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम | अभिनेत्री मौनी रॉय नुकतीच सुरज नांबियार सोबत लग्न (Mouni Roy-Suraj Nambiar Private Photo) बंधनात अडकली. तिच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. मौनीच्या लग्नाचे फोटो (Mouni Roy-Suraj Nambiar Private Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. नुकतंच तिनं काही फोटो शेअर केले आहेत.

 

 

 

File photo

 

मौनीनं (Mouni Roy) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती आणि तिचा पती सुरज नांबियार (Suraj Nambiar) आहे. तिनं चक्क आपल्या नवऱ्या सोबतचे काही खास फोटो (Mouni Roy-Suraj Nambiar Private Photo) शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती त्याचासोबत प्रचंड आनंदी दिसत आहे. तसेच त्याची किस (Mouni Roy Kiss Photo) सुद्धा घेत आहे. पुढील फोटोमध्ये (Mouni Roy Suraj Nambiar Wedding Photo) ती नवरीच्या रुपात दिसत आहे. या फोटोत मौनीनं लाल रंगाचा लग्नाचा लेहंगा घातला आहे.

 

 

File photo

 

मौनीनं शेअर केलेल्या पुढील फोटोमध्ये (Mouni Roy Wedding Viral Photo) पांढऱ्या रंगाची त्याला लाल रंगाची बॉर्डर असलेली साडी नेसली आहे. या फोटोत ती लाजताना दिसत आहे, तर सुरज तिच्याकडे बघताना. आणखी एक फोटोमध्ये ते दोघं डान्स करत असल्याच दिसत आहे. हा फोटो त्यांचा हनीमूनचा आहे. पुढील फोटोत ते दोघं एकमेकांना किस करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, मौनी आणि सुरजनं पारंपारिक पद्धतीनं लग्न समारंभ पार पाडला.

 

Web Title :-Mouni Roy Suraj Nambiar Private Photo | tv naagin aka mouni roy shared private photos with husband suraj nambiar on instagram

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा