MP Sanjay Raut | ‘धर्मवीर’ चित्रपटावरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले – ‘हा चित्रपट…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आनंद दिघे (Shiv Sena Leader Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर’ (Dharmaveer) चित्रपट प्रदर्शीत झाला होता. या चित्रपटावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना टोला लगावला आहे. ‘धर्मवीर’ चित्रपट आनंद दिघे यांच्यावर नव्हता, नंतर समजलं की तो चित्रपट एकनाथ शिंदेंवरच होता, असं म्हणत संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात संजय राऊत (MP Sanjay Raut) बोलत होते. ते पुढे म्हणाले,
जर एकनाथ शिंदेवर सिनेमा बनवला जाऊ शकतो तर मुख्य म्हणजे हा सिनेमा आनंद दिघेंच्या जीवनावर
आधारित नव्हता हे नंतर समजले. हा चित्रपट तर एकनाथ शिंदेंवरच होता, असं म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला.

धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, धर्मवीर एकमध्ये आनंद दिघे
यांचे निधन झाल्याचे दाखवलंय, मग दुसऱ्या भागात काय दाखवणार? आता दुसऱ्या भागात नवीन धर्मवीर कोण
ते पाहायला मिळेल, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं.

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut slams eknath shinde over dharmveer movie says it was not based on anand dighe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारमधील भ्रष्टचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांवर सामनातून जहरी टीका…

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचे उर्फी जावेदबद्दल मोठे विधान; म्हणाल्या – ‘उर्फी जे करतेय, त्यात काहीच वावगं नाही’

Urfi Javed | उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं! स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली – ‘…चित्रा वाघ ग्रेट है’