MP Supriya Sule | राष्ट्रीय जल अकादमीच्या जागेत क्रीडांगण तथा उद्यान उभारणीस जागा उपलब्ध करावी; खा. सुप्रिया सुळे यांची जलसक्ती मंत्र्यांशी चर्चा

दिल्ली : MP Supriya Sule | खडकवासला विधानसभा मतदारसंघातील (Khadakwasla Vidhan Sabha) नांदेड परिसरातील राष्ट्रीय जल अकादमीची (Rashtriya Jal Akademi ) मोठी जागा आहे. ही जागा क्रीडांगण तथा उद्यानासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकारकडे केली.

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Gajendrasinh Shekhawat) यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी
या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राष्ट्रीय जल अकादमी ही केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या जागेवर परिसरातील नागरीकांनाठी क्रीडांगण तथा उद्यान उभारले गेल्यास त्याचा नागरीकांना फायदा होऊ शकेल, असे त्यांनी शेखावत यांना सांगितले. खडकवासला आणि आसपासच्या परिसरात मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान तसेच एखादे मोठे उद्यान नाही. त्यामुळे जल अकादमीच्या मोठ्या जागेत हे प्रकल्प राबवता येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. (MP Supriya Sule)

याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघात ‘ ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत कामांसाठी जलसक्ती मंत्रालयाने
केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी शेखावत यांचे आभारही मानले.

Web Title :- MP Supriya Sule | Space should be made available for construction of playground and garden in the premises of National Water Academy; eat Supriya Sule’s discussion with Hydropower Minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | 23 गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन सोपवावे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… !महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

Nana Patole Taunt To Ajit Pawar | नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘माझं नाव नाना आहे, दादा नाही त्यामुळे…’

Sanjay Mayekar Pune | संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? जाणून घ्या ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेसला जागा किती