mParivahan | आता टेन्शन फ्री होऊन चालवा गाडी ! कागद नसतील तरी सुद्धा चलन फाडण्यापासून वाचवेल स्मार्टफोन, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – mParivahan | लोक आपल्या वाहनाने ऑफिस, शाळा आणि इतर ठिकाणी जाताना सोबत गाडीची आवश्यक कागदपत्रे ठेवतात. जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पीयूसी. बहुतांश लोक ही कागदपत्रे सोबत ठेवूनच वाहन चालवतात. मात्र काहीवेळा लोक ही कागदपत्रे घरीच विसरतात आणि विनाकागद (mParivahan) वाहन चालवल्याने चलन फाडले जाते. परंतु हे टाळता येऊ शकते.

तुम्हाला वाचवू शकतो स्मार्टफोन
स्मार्टफोन तुमचे चलन फाडण्यापासून वाचवू शकतो. यासाठी तुम्ही एम-परिवहन (mParivahan) अ‍ॅपचा वापर करू शकता. या अ‍ॅपमध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि पीयूसी ठेवू शकता. ते कसे डाऊनलोड करावे पाहुयात…

ही आहे डाऊनलोड करण्याची पद्धत :

Step 1 : गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन mParivahan अ‍ॅप डाऊनलोड करा. याचा आयकॉन लाल रंगाचा असेल.

स्टेप 2 : नंतर अ‍ॅपमध्ये साईनअप करा. यासाठी मोबाइल नंबर आवश्यक आहे.

Step 3 : फोन नंबरने लॉगिन केल्यानंतर मोबाइलवर एक OTP येईल.

स्टेप 4 : यानंतर अ‍ॅपचा इंटरफेस ओपन होईल. यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पीयूसी अपलोड करू शकता.

जवळ कागदपत्रे नसताना ट्रॅफिक पोलिसाने अडवले तर हे अ‍ॅप ओपन करून कागद दाखवा. यामुळे चलन कापले जाणार नाही. (mParivahan)

 

Web Title :- mParivahan | mparivahan app smartphone will save from deducting challan even if there is no paper know how

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rashmi Desai | शावर खाली अंघोळ करताना रश्मी देसाईचे फोटो व्हायरल, चाहते देखील फोटो पाहून झाले पागल

Dr Amol Kolhe | ‘हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या’; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंवर निशाणा

Ishaan Sehgal and Miesha Iyer | गोव्यामध्ये रोमँटिक झाले बिग बाॅस फेम ईशान सेहगल आणि माइशा अय्यर, KISS करत केला व्हिडीओ शेअर