MPPEB Recruitment 2020 : मध्य प्रदेशात 2249 पदांवर भरती, 12वी पाससाठी संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MPPEB Recruitment 2020 : मध्य प्रदेश प्रोफेशनल एग्झामिनेशन बोर्ड (एमपीपीईबी), भोपाळद्वारे 2000 पेक्षा जास्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाली आहे. या पदांवर नोकरीसाठी 12वी, डिप्लोमा पास उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 नोव्हेंबर 2020 निर्धारित आहे. अज करण्याविषयी महत्वाची माहिती जाणून घेवूयात…

शैक्षणिक पात्रता
मध्य प्रदेश प्रोफेशनल एग्झामिनेशन बोर्डमध्ये विविध पदावर भरतीसाठी 12वीं, डिप्लोमा पास उमेदवार अर्ज करू शकतात.

महत्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 नवंबर 2020 आहे.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षांचे आणि कमाल वय 40 वर्ष असावे.

अर्ज शुल्क
सामान्य वर्गासाठी 500/-रुपये शुल्क आहे.
एससी, एसटी, आणि ओबीसीसाठी 250/-रुपये शुल्क आहे.
एमपी ऑनलाइन पोर्टल शुल्क 60/-रुपये आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like