MPSC | राज्य सेवा आयोगाची परिक्षेची नवी तारीख जाहीर; 4 सप्टेंबर रोजी होणार अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परिक्षा

मुंबई : MPSC | कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पुढे ढकललेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परिक्षा २०२० ही येत्या ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ११ एप्रिल २०२१ रोजी ही परिक्षा घेतली जाणार होती. मात्र, याच काळात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामळे ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पूर्नवसन, महसूल व वन विभागाच्या ३ ऑगस्टच्या पत्रातील अभिप्रायानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नव्याने तारीख जाहीर केली आहे.

हे देखील वाचा

Crime News | इमारतीवरून नवजात बालिकेला खाली दिले फेकून; विरारमधील धक्कादायक घटना

‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान भाड्याने देण्याची केली घोषणा

eAadhaar | आधारसोबत नसताना कसे पूर्ण होईल बँकिंगपासून तिकिट घेण्यापर्यंतचे प्रत्येक महत्वाचे काम, UIDAI ने दिली मोठी अपडेट

Viral Photo | पत्नी DSP मग कसली भीती? काम नसलेल्या पतिला रातोरात बनवले IPS; PMO ने घेतली गंभीर दखल

Ganesh Raskar Murder Case | कुख्यात गुंड गणेश रासकर खून प्रकरणातील आणखी दोघांना अटक, धारदार हत्यारे जप्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  MPSC | State Service Commission announces new exam date; Non-Gazetted Group B Joint Pre-Examination will be held on 4th September

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update