Mrunal Thakur Oops Moment | फॅशनच्या नादात मृणाल ठाकूर झाली Oops Moment ची शिकार, इंटरनेटवर व्हिडिओ झाला व्हायरल..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mrunal Thakur | बॉलीवूडमध्ये अनेक दिग्गज अभिनेत्रींना ओप्स मोमेंटचा (Mrunal Thakur Oops Moment) सामना करावा लागतो. त्यातच अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मृणाल चक्क ओप्स मोमेंटची  शिकार झाली आहे.

अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘जर्सी’च्या (Jersey) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रमोशनच्या (Mrunal Thakur Upcoming Movie) वेळी ती ओप्स मोमेंटची शिकार झाली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Mrunal Thakur Oops Moment Video) तिनं लाल रंगाचा शर्ट आणि खाली काळ्या रंगाची स्किन टाईट पॅन्ट घातली आहे. मात्र ती जेव्हा कॅमेरासमोर पोज द्यायला आली, तेव्हा अचानकपणे जोरात हवा अल्यानं तिचा शर्ट उडाला. त्यामुळे तिची आतमधील काळ्या रंगाची ब्रा (Mrunal Thakur Bralette Pic) स्पष्टपणे दिसली आणि ती ओप्स मोमेंटची (Mrunal Thakur Oops Moment) शिकार झाली.

दरम्यान, मृणाल कडून शर्टचे बटनं उघडी राहिल्यानं तिला या ओप्स मोमेंटचा सामना करावा लागला. तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर (Mrunal Thakur Viral Video) कमेंट्स करत, तिला चांगलच ट्रोल केलं आहे. एका युजरनं कमेंट्स मध्ये लिहिलं की, ‘बटन बंद कर..’तर दुसऱ्या युजरनं चक्क ‘बटनं बंद करायला पेसै लागतात का?’ असं विचारलं आहे.

Web Title :- Mrunal Thakur Oops Moment | mrunal thakur oops moment open shirt button to expose but strong wind blown jersey actress clothes watch video


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | 28 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत डॉक्टरला गंभीर मारहाण

Deepika Padukone Airport Look | एअरपोर्टवर अशा कपड्यात दिसली दीपिका पादुकोन, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

7th Pay Commission | रेल्वे कर्मचार्‍यांना ‘या’ महिन्यात मिळेल मोठी रक्कम, 14 लाख लोकांना मिळेल थेट लाभ

Sharad Pawar On Maharashtra Home Department | राष्ट्रवादी आपलं गृहखातं शिवसेनेला देणार ?; शरद पवारांनी जरा स्पष्टच सांगितलं…

Vaani Kapoor Hot Photo | वाणी कपूरनं फ्लॉन्ट केला बोल्ड अवतार, काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये सोशल मीडियावर केला कहर