Mrunal Thakur Video | ट्रोलर्सची नजर खिळली मृणाल ठाकुरच्या कंबरेवर, मृणालनं दिल ट्रोलर्सना सडेतोड उत्तर..

पोलीसनामा ऑनलाईन टीम | अभिनेत्री मृणाल ठाकूरनं (Mrunal Thakur Video) अगदी कमी वेळात अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. मृणाल सतत सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. अनेकदा तिचे फोटो चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनतात. मात्र मृणालचा एक व्हिडिओ (Mrunal Thakur Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

या व्हिडिओमध्ये मृणाल  कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहे. परंतु नेटकऱ्यांनी तिला चालण्यावरून प्रचंड ट्रोल केलं आहे. व्हिडिओमध्ये (Mrunal Thakur Video) तिनं पायात हाय हिल्स घातले आहेत. तसेच हाय पोनी बांधून आणि नॅचरल मेकअप करून आपला लूक (Mrunal Thakur Bold Look) पूर्ण केला आहे.

 

मृणालचा हा व्हिडिओ पाहून तिला अनेक नेटकरी फिगर मेंटेन (Mrunal Thakur Fitness ) करण्याचा सल्ला देत आहे. एका युजरनं चक्क कमेंट करून लिहिलं कि, ‘तुम्ही वजन कमी करा. नैसर्गिक चांगलं दिसत.’ मात्र यावर मृणालं त्याला चांगलंच उत्तर दिलं (Mrunal Thakur Body Shaming). ती म्हणाली, ‘यासाठी काही लोकांना मेहनत करावी लागती आणि काही लोकांकडे हे नैसर्गिक असतं. आपल्याला सगळ्यांना फ्लॉन्ट करायचय मित्रांनो. तसेच तुम्ही सुद्धा स्वत:ला फ्लॉन्ट करू शकता.’’ तसेच व्हिडिओखाली (Mrunal Thakur Video) एकानं तुमचं सीट तर ठुमकत आहे, असं लिहिलं. यावर ती धन्यवाद म्हणाली.

 

दरम्यान, लवकरच ती (Mrunal Thakur) शाहिद कपूर (Shahid Kapoor) सोबत ‘जर्सी (Jersey)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 ला प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रेक्षक ‘जर्सी’ ची आतुरतेने वाट बघत आहे.

 

 

 

Web Title :- Mrunal Thakur Video | mrunal thakur gives befitting reply to trolls who says her back is like matka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1182 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nandurbar Police | अपघातात मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाला नंदुरबार पोलिसांकडून 6.5 लाखाची मदत,
11 लाख 46 हजार 948 रुपयांचे जप्त केलेले 110 मोबाईल मूळ मालकांना IG बी.जी. शेखर पाटील यांच्याहस्ते सुपुर्द

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 25 हजार रोख आणि पोलीस चौकीसाठी प्रिंटरची लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर FIR; पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ