MS धोनी खास अंदाजात दिसला जयपुरमध्ये, दिसलं सैन्याबद्दलचं प्रेम (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा संघात असो अथवा बाहेर तो नेहमीच चर्चेत असताे. सध्या भारत वेस्टइंडीज दरम्यान कसोटी सामने खेळले जात आहेत. या दौऱ्यापासून दूर राहत त्याने आपल्याला भारतीय सेनेशी जोडले जाण्याचा निर्णय घेलता होता. या महिन्या पहिले १५ दिवस धाेनी सेनेसोबत होता. नुकतच धोनीने आपलं सैन्य प्रशिक्षण पूर्ण केले करून धोनी आता जयपूर मध्ये एक वेगळ्याच अंदाजात दिसून आला. त्याचे नवीन फोटो येताच ते सर्वत्र पसरण्यास वेळ लागत नाही.

शनिवारी एक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी धाेनी जयपूरला आला होता. तेव्हा असा अंदाज वर्तवला जात होता कि, त्याचसोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी होणार आणि तसेच झाले. त्याच्या चौफेर गर्दीच गर्दी जमली. या वेळेस धोनी एक नवी लूक मध्ये दिसला. या लूक मध्ये दिसून आले धोनीचे सैन्य प्रेम दिसले. धोनी आर्मीमधील जवानासारखा डोक्यावर काळ्या रंगाचा कापड असलेला. ते पाहून वाटत होते कि, तो एखाद्या जंग वरून वापस आला आहे. तो जयपूर मध्ये तब्बल ६ तास एक हॉटेल वर थांबला होता. त्यानंतर तो दिल्ली साठी रवाना झाला.

धोनी नवीन लूक मध्ये
समाज माध्यमांवर हल्ली एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनी एका नवीन लूक मध्ये दिसत आहे. भारतीय प्रादेशिक सेनेसोबत पंधरा दिवस व्यतीत केल्यानंतर तो परत आला आहे. त्यानंतर तो आपल्या परिवारासोबत दिल्ली मध्ये वेळ घालवत होता.

विश्वकप २०१९ मध्ये उपांत्य सामन्यात न्यूजीलंड सोबत झालेल्या दारुण पराभवानंतर दोन आठवड्यांची सुट्टी घेत तो जम्मू मध्ये १०६ टीए बटालियन सोबत घालवत होता. धोनी ला व्हिक्टर फोर्स च्या माध्यमातून काश्मीर मधील घाटी मध्ये तैनात केलं गेले होते. महेंद्रसिंग धोनी यांनी गस्त मारणे, गार्ड आणि पोस्ट ड्यूटीची जबाबदारी पार पाडली होती. दुसरं म्हणजे, आणखी व्हिडीओ मध्ये धोनी विमानात बसताना दिसला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like