धोनीच्या पत्नीच्या एकदम ‘HOT’ फोटोमुळे सोशल मीडियावर ‘कल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सध्या भारतीय संघातून विश्रांती घेतली असून काही दिवसांपासून तो भारतीय संघाबाहेर आहे. मात्र सध्या त्याची पत्नी साक्षी हिची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी तिने टाकलेल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली असून साक्षी सध्या इटलीमध्ये सुट्ट्यांचा आस्वाद घेत आहे.

यावेळी तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो टाकला होता. या फोटोचे सध्या सगळेजण कौतुक करत असून तिने घातलेल्या ड्रेसमुळे तिच्या फॅशनचे देखील सर्वजण कौतुक करत आहेत. या फोटोत ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तिच्या या फोटोचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. या फोटोत तिने पिवळ्या रंगाचा स्कर्ट आणि सफेद रंगाचा टॉप परिधान केलेला आहे. त्यामुळे साक्षीच्या या स्टाइलचे सगळीकडे कौतुक होत आहे. साक्षी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नेहमी विविध फोटो अपलोड करत असते. त्याचबरोबर ती धोनी आणि मुलगी झिवा बरोबर देखील अनेक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकत असते. त्यामुळे यावेळी देखील या फोटोमुळे ती सध्या खूप चर्चेत आहे.

View this post on Instagram

🥰

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

दरम्यान, धोनी सध्या भारतीय संघाबाहेर असून पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपनंतर तो निवृत्ती स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तो काय निर्णय घेतो याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

You might also like