MSEB मध्ये अधीक्षक अभियंता पदाच्या १० जागांसाठी भरती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – (MSEB) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेडमध्ये अधीक्षक अभियंता पदाच्या १० जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी B.Tech/B.E झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार २१ जून २०१७ पर्यंत अर्ज करावेत.

पदाचे नाव : अधीक्षक अभियंता

पात्रता : B.Tech/B.E

रिक्त पदे : १०

पगार : ३५८७५ – रुपये – ७९५१०/- प्रति महिने

अनुभव : २-१२ वर्ष

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जुन २०१९

निवड प्रक्रिया : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड, MSEB MAHADISCOM यांच्या नियमांनुसार लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

नोकरीसाठी पत्ता :

Maharashtra State Electricity Distribution Company Limited, OLd Police Line, Murarji Peth, Solapur, Maharashtra 413002

You might also like